जिल्हा वीधी सेवा न्याय प्राधिकरण चे सचिव आणि दीवाणि न्यायाधीश ( वरिष्ठ स्तर ) मा . सुमित जोशी साहेबांनी रक्तदान करुन स्वतःचा जन्मदिवस साजरा केला .

36

( श्री एड .महेन्द्रजी असरेट कडून साभार प्राप्त )

*भारतीय कायदा हा सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचला पाहिजे या तळमळीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे विविध कार्यक्रमाचा माध्यमातून प्रबोधन करणारे, शांत, संयमी, सुस्वभावी, आणी संवेदनशील व्यक्तिमत्वाचे धनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव आणी दिवाणी न्यायाधीश ( वरिष्ठ स्तर )आदरणीय सुमित जोशी सर यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त दिनांक १२ अक्टोंबर २०२३ रोजी सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत स्वतः रक्तदान केले.याप्रसंगी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. स्वाती देरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमचंद, ऍड, आशिष मुंदडा, ऍड. महेंद्र असरेट, धनंजय तावाडे, उमेश आडे, सोनकुसरे आदी उपस्थित होते.*

*??आदरणीय सुमित जोशी सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ?????*