आज,मुल तालुक्यातील जेष्ठ नागरिक,अशरफभाई मिस्त्री,ब्युरो चिफ नँशनल पोलिटिकल क्राईम न्युज ब्युरो आँफ इंडिया.यांच्या कार्यालयात दबंग तलाठी साहेब विनोदकुमार खोब्रागडे व कुंसुबीचे आदिवासी यांनी भेट दिली.

30

*आज,मुल तालुक्यातील जेष्ठ नागरिक,अशरफभाई मिस्त्री,ब्युरो चिफ नँशनल पोलिटिकल क्राईम न्युज ब्युरो आँफ इंडिया.यांच्या कार्यालयात दबंग तलाठी साहेब विनोदकुमार खोब्रागडे व कुंसुबीचे आदिवासी यांनी भेट दिली. व समस्या सांगितले.व आपल्या न्युज चाँनलच्या माध्यमातून आवाज बुलंद करुन,झोपलेल्या सरकारला जागे करावे अशी विनंती केली.व तब्येतीची विचारपुस केली.व दिर्घ आयुष्य लाभो व सामान्य जनतेची कामे आपल्या हातुन घडो अशी प्रार्थना केली.धन्यवाद.??*