✍️कुंसुबीचा आदिवासी प्रकरणात,दिनांक

46

 *15/06/2023 रोजी सकाळी 11-00 वाजता मा.अपर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांचा दालनात बैठक आयोजित केली आहे.*
*मा.लोकप्रिय आमदार डॉ.देवराव होळी साहेब विधानसभा सदस्य गडचिरोल ,यांनी कुंसुबीचा आदिवासीनां न्याय व हक्कासंदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे.*

 

*आदिवासीची कायदेशीर बाजु मांडण्याकरीता जबाबदार व जागृत नागरिक विनोदकुमार खोब्रागडे दबंग तलाठी साहेब,हे सुद्धा मुंबई मंत्रालय येथे बैठकीसाठी जाणार आहेत.
*सोबतच सामाजिक कार्यकर्ते भारतभाऊ आत्राम,आनंदराव मेश्राम,विठ्ठल जुमनाके,व ईतर आदिवासी सोबत राहनार आहेत.
?मुख्य मागणी?
1)मे.मानीकगड सिमेंट कंपनीने आम्हची जमीन जशी सन 1979 ला होती,तशीच जमीन परत करावी.
2)सदर कंपनीने 42 वर्षांपासून भुपुष्ठभाडेचा मोबदला,12%व्याजासह देण्यात यावे.
3)कंपनीच्या वार्षिक उत्पन्नाचा सरासरी 50% पार्टनर हिस्सा देण्यात यावे.
4) कंपनीने प्रति एक पाच करोड रुपये,प्रमाणे मोबदला देन्यात यावे.
5) कंपनीने भुमीहीन केलेल्या शेतकऱ्यांना पाच एकर जमीन देनण्यात यावी.
6)कंपनीने कुंसुबी गावाचे तात्काळ पुनर्वसन करन्यात यावे.
7)दोषी ,जिल्हाधिकारी चंद्रपूर,DM,ADM,SDM, व तहसीलदार श्री.प्रशांत सुभाष बेडसे मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर,व तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.अजय गुल्हाने यांना तात्काळ जाग्यावर निलंबित करुन,सेवेतुनच बडतर्फ करावे, व अँट्रासिटीचे फौजदारी गुन्हे दाखल करावे,अशी मागणी माननीय अपर मुख्य सचिव महसूल मंत्रालय मुंबई यांना दिनांक 15/06/2023 च्या बैठकीत विनोदकुमार खोब्रागडे व ईतर आदिवासी करनार आहेत.
*ही माहिती आपल्या लोकप्रिय न्युज पेपर,व इलेक्ट्रॉनिक मिडीयातुन प्रसिद्ध करावे.महाराष्ट्र शासनाचे बैठकीचे पत्र सोबत पाठवित आहे.*
जनहीतार्थ जारी.
समाजहीतासाठी.
देशहितासाठी.

तक्रारदार/अपीलार्थी
विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याच्या अभ्यासक,वरोरा-चंद्रपूर.
मो.9850382426/
8329423261.

✍️चंद्रपूर जिल्ह्यातील,जिवती तालुक्यातील मौजा कुंसुबीचा आदिवासी प्रकरणात ,मा.अपर मुख्य सचिव मुंबई मंत्रालय यांना लेखी युक्तिवाद विनोदकुमार खोब्रागडे दिनांक 15/06/2023 ला सकाळी 11-00 वाजता दाखल करनार आहे.