Google search engine
Home Breaking News चंद्रपुर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे माननिय श्रीमती समृद्धी भिष्म मैडम च्या...

चंद्रपुर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे माननिय श्रीमती समृद्धी भिष्म मैडम च्या हस्ते उद्घाटन संपन्न

84

*दिनांक ३०/४/२०२३ रोजी माननिय चंन्द्रपुर जिल्हा न्यायालयात आयॊजीत राष्ट्रिय लोक अदालतीचे मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती समृद्धी भिष्म मँडमच्या हस्ते ऊद्धाटन झालॆ.*
*सदरील लोक अदालती च्या कार्यक्रम प्रसंगी गुरुद्वारा सेवा समीती,चंद्रपुर यांच्या तर्फे गरजुंना ५०० आलु- पुलावाचे पाँकेट वितरीत करण्यात आले.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏