नागपुर -अंबाझरी येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाडल्या प्रकरणी श्री विनोद खोब्रागडे यांची न्यायालयात फीर्याद

125

*माननीय विषेश जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा,यांनी नागपूर-अंबाझरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाडल्यामुळे,महाराष्ट्राचे कँबीनेट मंत्री,मंगल प्रभात लोढा सह,सचिव मंत्रालय मुंबई,विभागीय आयुक्त नागपूर,जिल्हाधिकारी नागपूर,SDM नागपूर,तहसीलदार नागपूर,मंडळ अधिकारी नागपूर,तलाठी अंबाझरी,व गरुड कंपनीवर फौजदारी अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम नोटीस इश्यू केले आहे.पुढील सुनावणी 9/3/2023 आहे.पीटीशनची PDF पाठवित आहे.*

*फिर्यादी खुद्द*
*जबाबदार व जागृत नागरिक कायद्याच्या अभ्यासक विनोद खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर*
*मो.9850382426*