शिक्षक महासंघाची शिक्षण अधिकारी (माध्य)यांच्या सोबत सहविचार सभा… शेखरभाऊ भोयर

61

 

वाशिम (असलम मामदानी)
दिनांक. 12 /11/2022 शिक्षक महासंघ चे संस्थापक अध्यक्ष श्री. *शेखरभाऊ भोयर* यांची वाशिम येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यलय येथे सहविचार सभेचे आयोजन केलेले आहे.तरी वाशिम जिल्हा तील सर्व शिक्षक बांधव यांनी कार्यलय स्तरावरील आपल्या समस्या शिक्षक महासंघ जिल्हा अध्यक्ष,तथा संपुर्ण शिक्षक महासंघ पदाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात कलवावे .
खालील प्रश्न सभेची महत्वाचे विषय असतील
1)मेडिकल बिले
2)जी. पी.एफ प्रलंबित प्रकरने
3)dcps चा दूसरा व तिसरा हप्ता मिळने बाबत
4)प्रलंबित वेतन पथकाची प्रकरने
5) वरिष्ठ व निवड श्रेणी चे प्रश्न
6) सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत मिळणे बाबत
7) थकीत बिला बाबत

8)अतिरिक्त शिक्षक यांच्या समायोजन बाबत
9)20% व 40% अनुदानित शाळेचे प्रश्न
10) वेतनेत्तर अनुदान बाबत
11) सैनिक शाळेतील प्रश्न
12) वेळेवर येणारे प्रश्न

इत्यादी विषयावर सहविचार सभा चे आयोजन केले आहे तरी सर्व तालुका व जिल्हा पदाधिकारी व मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेत्तर बंधु तथा बघिनी या सभेला उपस्थित राहावे असे
आवाहन जिल्हा प्रमुख श्री संदीप देशमुख यांनी केले आहे.
या सभे नंतर सिनेट च्या निवडणुकी संदर्भात वेगळी सभा रेस्ट हाऊस वाशीम येथे दुपारी १ :०० वाजता शनिवार ला होईल ऐसे श्री.संदीप देशमुख जिल्हाअध्यक्ष शिक्षक महासंघ
वाशिम यांनी कळविले आहे.