?? तहसीलदार,वरोरा श्रीमती रोशन मकवाने, यांनी तलाठ्याला नोटीस न देता ,तलाठी कार्यालय खांबाळाला सिल करन्याचा अधिकार कुणी दिला.

66


*( श्री विनोद खोब्रागडे पटवारी यांच्याकड़ून साभार प्राप्त बातमी)*

*तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा साझा नंबर 15 ला सुध्दा दिनांक 26/11/2021 रोजी याच तहसीलदार श्रीमती रोशन मकवाने यांनी सकाळी 8.30 वाजता कोणतीही नोटीस न देताच सिल लावले होते.*
*महिला असल्यामुळे मी त्यांच्यावर करुणा दाखवली,अन्यथा अनर्थ घडला असता.?????*
*पण इतके नियमबाह्य व बेकायदेशीर,कायदा हातात घेऊन हे अधिकारी सरकारी जमीनीची बिना स्वाक्षरीने फत्तापुर येथील जमीनीची विल्हेवाट लावने,नोटीस न देता सिल लावने,ईतकी हिम्मत करतातच कशी.?????*
*यांचा शुक्राचार्य कोन आहे,असे बेकायदेशीर मार्गदर्शन करतो.यांचे शासनाने CBI,ED,ACB,खुली चौकशी करावी.*

*तहसीलदार वरोरा मकवाने यांनी,तलाठ्यांच्या उपविभागीय अधिकारी वरोरा सोबत व्यक्तीगत हितसंबंध आहे,असे आरोप करून वरिष्ठांना बोगस अहवाल SDM वरोरा विरुद्धच मकवाने यांनी कसा दिला.????*
*तलाठ्यांमध्ये तहसीलदार वरोरा मकवाने विरुद्ध प्रंचड असंतोष.*
*तात्काळ अश्या तहसीलदार मकवाने विरुद्ध तलाठी राखी टिपले यांची प्रतिमा मलीन केल्यामुळे अट्रासिटीचा चा कलम 3(1)च,छ,व कलम 4 नुसार फौजदारी कारवाई करावी.*
*मि या तहसिलदार रोशन मकवाने विरुद्ध फौजदारी पीटीशन माननीय जिल्हा सत्र न्यायालय वरोरा येथे दाखल केले असुन नोटीस इशु झाले आहेत.*
*तलाठी वरोरा विनोद खोब्रागडे यांचा रोखठोक सवाल.???*
*सविस्तर असे की,*
*तलाठी खाबांळा श्रीमती राखी टिपले यांचा कडे खांबाळा साझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या साझ्याचाही अतिरिक्त चार्ज आहे.*
*असे एकुण दहा गावाचा कारभार सांभाळीत आहे.*
*एकाही शेतकऱ्यांचा तक्रारी तहसीलदार वरोरा किंवा उपविभागीय अधिकारी वरोरा कडे प्राप्त नाही.*
*नैसर्गिक आपत्तीत 95%शेतकऱ्यांचे पंचनामे करून,बँक नंबरसह अहवाल दिले आहेत.*
*कामाचा व्यापामुळे दिनांक 10/10/2022 ला तब्येत बिघडली म्हणून दोन दिवस किरकोळ रजा तहसील ग्रूपवर टाकली.*
*आजकाल मागील अनेक वर्षांपासून तहसील ग्रुपचा वरिष्ठ अधिकारी यांचा मँसेजवरच कारभार चालत असतो.*

*असे असतानांही दुसऱ्या दिवशी त्या तहसीलदार त्यांचा खांबाळा साझ्यावर जाऊन,त्या तलाठी यांना कुठलाही नोटीस न देता,डायरेक्ट तलाठी कार्यालय खांबाळा यांना सिल लावून,फोटो वायरल केले,*
*व तलाठी यांची समाजात,अधिकारी वर्गात प्रतिष्ठा मलीन केली.*
*माननीय उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी हि बाब चुकीची आहे,असे का केले असे नोटीस तहसीलदार मकवाने यांना दिले.*
*त्यामुळे त्या चिडून जाऊन ,माननीय उपविभागीय अधिकारी श्री.शिंदे साहेब यांचावरच कारवाई साठी बोगस अहवाल माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिले.*
*काल दिनांक 1/11/2022 रोजी माननीय उपविभागीय अधिकारी यांनी तलाठी यांची मिटींग घेऊन,तहसीलदार रोशन मकवाने यांचावर कारवाईचा अहवाल पाठविले असे सांगितले त्यामुळे दहा दिवसापासूनचे सुरू असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.*
*प्रश्न असा आहे की,तलाठी यांना कायदेशीर नोटीस न देता,डायरेक्ट तलाठ्यांच्या कार्यालयाला सिल लावन्याचा अधिकार या तहसीलदार रोशन मकवाने यांना कुणी दिला.???????*
*दिनांक 26/11/2021 रोजी माझ्याही वरोरा तलाठी कार्यालय साझा क्रमांक 15 ला याच तहसीलदार रोशन मकवाने यांनी,मला नोटीस न देता सकाळी 8.30 वाजता सिल लावले होते.*
*यांचा परिणाम या तहसीलदार रोशन मकवाने विरुद्ध अट्रासिटीचा कलम 3(1)(5) च,छ,ज,झ,द,ध,ठ,त,थ, व 4 तसेच भा.द.वी.कलम* *120ब,409,420,465,*
*468 ,470,34 नुसार फौजदारी* *पीटीशन 32/2022 नुसार माननीय *जिल्हा सत्र न्यायालय वरोरा येथे दाखल केली असुन नोटीस ईशु झाले आहे.*
*या तहसीलदार वरोरा यांनी फत्तापुर येथील सरकारी 125 एकर जमीनीची बिना साक्षरीने लिज मुरुम माफीयांना दिलीच कशी ?*
*यांची CBI,ED,ACB, द्वारे चौकशी करावी अशी तक्रार मि शासनाला दिली आहे.*
*तसेच संगणक 7/12 मध्ये चुक झाली असेल तर जमीन महसूल कलम 155 नुसार मोफत आणि तात्काळ आदेश तहसीलदार यांनी करने आवश्यक आहे,*
*मात्र त्या आदेशासाठी 2000,ते 3000/हजार रुपयांची मागणी करत आहे,*
*असे अनेक तक्रारी शेतकरी यांनी माननीय लोकप्रिय आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर वरोरा यांचा कडे दिले आहेत,*
*त्यांनी सुध्दा हि गंभीर दखल घेऊन शासनाला तात्काळ या तहसीलदार रोशन मकवाने वर कारवाईचे प्रस्ताव पाठविले आहे.*
*वास्तविक जर 100% वरोरा ,बोर्डा,खांजी,चिनोरा ,व ईतर गावातील 7/12 संगनकच झाले नाही, तर 100% संगनक झाले म्हणून तहसीलदार वरोरा यांनी बोगस माहिती वरिष्ठांना दिलीच कशी.??????*
*आणि आता संगणक 7/12 जमीन महसूल कलम 155 नुसार मोफत दुरुस्ती साठी,2000 ते 3000 रुपयांची मागणी अधिकारी करतात,एक एक दोन दोन महिने आदेशाला लागतात थोडी तरी*
*वाटायला पाहिजे.????*

*जनतेने 24 तास,बाराही महिने,अधिकारी/कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराचे फटाके फोडत राहावे.राष्ट्रनिर्मिती साठी.धन्यवाद.??????*

*फिर्यादी*
*जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचा अभ्यासक, विनोद खोब्रागडे तलाठी वरोरा जिल्हा चंद्रपूर.*
*मो.9850382426*