???मोठी धक्कादायक महीती.

64

*दिनांक 31/12/2022 पर्यंत, महाराष्ट्रातील 2,22,153-00 दोन लाख बावीस हजार एकशे त्रिप्पन शेतकरी गायरान जमीनीवर अतिक्रमण असलेले बाधित होणार.*
*( श्री विनोद खोब्रागडे यांच्याकड़ून साभार प्राप्त )*

*मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 6/10/2022 लाच दिले आदेश.*
*गायरान जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ शेतकऱ्यांनी हटवावे.*
*अन्यथा महसूल,व पोलीस प्रशासन हटवनार.
*व खर्च शेतकऱ्यांकडून वसुल करनार.*
* *चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित होणार आहे,*

*लोकप्रतिनिधी,सामाजिक संघटना,पत्रकार बाधंव,चुपचाप आहेत.*
* *शासन,प्रशासन,मिठींगा घेने सुरू असुन कामाला लागले आहे.*
*अतिक्रमण शेतकरी राजा चुपचाप बसला आहे.*
*शेतकरी संघटना कशाची वाट पाहात आहे.*
*सुप्रीम न्यायालयात तात्काळ 2,22,153-00 शेतकऱ्यांनी स्थगनादेश मिळवण्यासाठी पीटीशन दाखल करावी.*
*जबाबदार व जागृत नागरिक व कायद्याचा अभ्यासक विनोद खोब्रागडे वरोरा.चंद्रपूर.*
मो.9850382426