*ब्रेकिंग न्यूज़*
कारंजा(लाड)…
कारंजा लाड मध्ये नुकतेच प्रभाग रचना चे काम पुर्ण करुन
१३/६/२०२२ रोजी आरक्षण सोडत झाले।
प्रभाग रचना मुळे ३_४ माजी नगर सेवकांन ची कोंडी झाली आहे। कारण मागील नगरपालिका चुनाव मध्ये ज्या ६००–७०० मतदाता च्या मुळे विजयी झाले होते ते मतदाता प्रभाग रचना मुळे विभाजित झाले आहे।
या मुळे विभाजित झालेल्या मतदाता नां एकाच जागी करण्या साठी
३__४ नगर सेवकांनी नगरपालिकांच्या २_३ कर्मचारीला मैनेज केल्या ची
कारंजा शहरातील नागरीकांन मध्ये जोरदार चर्चा आहे।।
।।।।।