Google search engine
Home Breaking News चंद्रपूर शहर महानगर पालिका, चंद्रपूर जिला पतंजली योग समिती,महिला पतंजली योग समिती...

चंद्रपूर शहर महानगर पालिका, चंद्रपूर जिला पतंजली योग समिती,महिला पतंजली योग समिती च्या संयुक्त विद्यमाने…शहर रोगमुक्त करण्यासाठी महापालिका आयुक्त विपीन पालिवाल जी यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील विविध झोन मध्ये योग व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

96

.
.*( श्री दीपक कटकोजवार चंद्रपुर यांच्याकडुन साभार प्राप्त )*

*योग मार्गदर्शक व प्रदेश कमेटी सदस्या स्मिताताई रेभनकर, जिला प्रभारी नसरीन शेख, जिला महामंत्री सौ.अपर्णा चिडे,सौ.लता चाफले व सौ.मनिषा गौरकार यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे..या उपक्रमांतर्गत स्थानिक भिवापूर वार्ड हनुमान मंदिरात आज सकाळी 6ते 8 वाजता दरम्यान…योग शिबीर व साधक साधिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली….योग शिक्षक मोहनराव मसराम सर, योगशिक्षिका सौ. ज्योतीताई मसराम, भिवापूर झोन रुग्णालय केंद्र प्रमुख डॉ.खेरा मॅडम, दीपक कटकोजवार यांच्या पुढाकाराने शिबीराच्या तिस-या सत्राला सुरूवात करण्यात आली….तर साधकांची आरोग्य तपासणी.. डॉ.वनिता गर्गेलवार, डॉ.आश्विनी भारत, आशा वर्कर रंजीता सातपुते, मनिषा गुरुदेव यांच्या टिम ने सहकार्य केले.. यावेळी योग साधक व साधिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती….*