18

दि.03/08/2024 रोजी मालू कापड दुकान बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी आरोपी नामे सुरज संतोष गुप्ता वय 31 वर्ष याला गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन ,अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर (धरमपेठ )येथे सापळा रचून पोलीस निरीक्षक असिफ राजा शेख ,पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, Asi गजानन डोईफोडे , Wpc मेघा आंबेकर ,कल्याणी पाटील यांनी सापळा रचून पकडले.