*मुख्य आरोपी, मुख्य अभियंता श्री.गिरीश कुमरवार चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर व डायरेक्टर आभा शुक्ला, डॉ.पी.अनबालगन, संजय मारुटकर, धनंजय सावलकर सह बोगस दस्तऐवज तयार करून नौकरी करीत असलेला अमोल गौतम कातकर, गौतम कातकर, शकुंतला गौतम कातकर यांचावर फौजदारी कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन यांना गंभीर रिपोर्ट पुराव्यानिशी देऊनही ,पोलिस प्रशासन FIR कधी दाखल करणार आहेत???????*
*महाराष्ट्र शासन यांनी कोर्टात नाचक्की होण्यापुर्वी पोलिस प्रशासन यांना निर्देश देण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे*
*माहितीच्या अधिकारात जनमाहिती अधिकारी चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर यांनी १ ते ९ मुद्यावर माहिती न दिल्यामुळे, पनवेल नवी मुंबई प्रमाणे FIR रजीष्टर करण्यासाठी अपील केली आहे*
*नवीन कायद्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३ नुसार “दखलपात्र” गुन्ह्यांत तक्रार दिल्यानंतर तात्काळ किंवा तिन दिवसांत पोलीसांनी अँक्शन घ्यावी,असा कायदा सांगतो, त्यामुळे पोलिस प्रशासन यांनी तात्काळ गुन्हा दाखल करावे, अन्यथा पोलिस अधीक्षक चंद्रपूर, ठाणेदार भद्रावती यांच्या वर सुद्धा थेट कोर्टात फौजदारी पीटिशन दाखल करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे*
*फिर्यादी:-विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तलाठी पटवारी तथा प्रकल्पग्रस्त तथा RTI कार्यकर्ते वरोरा- चंद्रपूर यांचा पत्रकार परिषदेत रोखठोक सवाल???*
*ज्याअर्थी पुजा खेडेकर (फर्जी IAS ) यांनी बोगस दस्तऐवज तयार करून नौकरी मिळविली होती,तिच्यावर कलम ४२०,४६४,४६५,४६८,४७०, नुसार FIR दाखल झाला,अंतरिम जामीन सुद्धा पटियाला दिल्ली कोर्टाने काल खारीज केला आहे*
*दिनांक १७/०७/२०२४ रोजी क्राईम ब्रॅन्च नवी दिल्ली यांनी पुजा खेडेकर या बोगस (IAS) अधिकारी विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६०च्या कलम ४२०,४६४,४६५,४७०, नुसार फौजदारी गुन्हा दाखल झाला होता*
*त्यानंतर दिनांक १८/०७/२०२४ ला UPSC आयोगाने नोटीस इश्यू करुन दिनांक ३०/०७/२०२४ पर्यंत उत्तर दिले नाही*
*दिनांक ३१/०७/२०२४ रोजी पुजा खेडेकर यांना नौकरीतुन मुक्त केले,व पुढे परीक्षा देण्यासही मनाई केली आहे*
*दिनांक ०१/०८/२०२४ रोजी पटियाला दिल्ली कोर्टाने पुजा खेडेकर यांच्या अंतरिम जामीन खारीज केला आहे*
*ज्याअर्थी पुजा खेडेकर हिने बोगस दस्तऐवज तयार करून IAS ची नौकरी मिळविली होती, अखेर तिच्यावर FIR दाखल होऊन,काल नौकरीतून काढून टाकले आहे, अंतरिम जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केले आहे*
*त्याचप्रमाणें चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे बोगस दस्तऐवज तयार करून नौकरी करीत असलेला अमोल गौतम कातकर यांचावर तात्काळ FIR रजीष्टर करून नौकरी तुन बडतर्फ मुख्य अभियंता चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर यांनी का केले नाही????*
*या बदमाश अमोल गौतम कातकर व त्यांच्या वडिलांनी बोगस दस्तऐवज तयार करून नौकरी कसे काय करीत आहेत, या आरोपींनी नौकरी मिळविण्यासाठी माझे सख्खे मामा दादाजी लक्ष्मण कातकर हे निपुत्रिक असतांना त्यांच्या अज्ञानाचा व वयोवृद्धाचा गैरफायदा घेऊन,कुठलेही रक्ताचे नातेसंबंध नसतांनाही, गौतम कातकर यांनी स्वतः दादाजी लक्ष्मण कातकर यांचा ४६ वर्षांचा मुलगा राशन कार्ड वर दाखविले, तसेच तो चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे नौकरी करीत असतांना वार्षिक ७-८ लाख रुपये उत्पन्न असतांना फक्त २०,०००/- विस हजार रुपयांचे उत्पन्न राशन कार्ड वर दाखविले, पत्नी शकुंतला गौतम कातकर हिला दादाजी लक्ष्मण कातकर यांची सुन राशन कार्ड वर दाखविले, आणि अमोल गौतम कातकर याला दादाजी लक्ष्मण कातकर यांचे नातू दाखविले, अशाप्रकारे खोटे व बनावट राशन कार्ड तयार केले, त्यानंतर शपथपत्र करुन दादाजी लक्ष्मण कातकर यांचा नावाने प्रपत्र होते ते आपल्या नावाने तयार केले,व चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करुन नौकरी करीत आहे.*
*सेम पुजा खेडेकर प्रमाणे बोगस दस्तऐवज तयार करून नौकरी करीत आहे, त्यामुळे अमोल गौतम कातकर, वडील गौतम कातकर, आई शकुंतला कातकर त्यांचावर तात्काळ IPC कलम१२०ब, ४२०,४६४,४६५,४६८,४७०,४७१,३४, नुसार तसेच इंम्फारमेशन टेक्नॉलॉजी एक्ट कलम ८९,९१, नुसार फौजदारी कारवाई करावी अशी तक्रार पोलीस अधीक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा, ठानेदार साहेब भद्रावती यांना दिली आहे*
*हि माहिती माहीतीचा अधिकारात, विनोद खोब्रागडे यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिस प्रशासन यांना गंभीर रिपोर्ट दिली आहे*
*दिनांक 31/07/2024 रोजी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद मध्ये समजावून सांगितले आहे*
*या प्रकरणात सखोल चौकशी झाल्यास शेकडो बोगस मुले चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथे १५-२० लाख रुपये भरून नौकरी करीत आहेत अशी गोपनीय माहिती समोर आली आहे*
*५२ गावांतील ११,७०० एकर जमीन इरई धरना साठी भुसंपादीत झाली होती, मात्र तिथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मुलांना आजही कायमस्वरूपी नौकरी दिली नाही, आणि फुकटे बोगस मुले लाखो रुपये अधिकारी यांना देऊन नौकरी करीत आहेत हा प्रकल्पग्रस्त वर अन्याय आहे*
*हा अन्याय कदापी आम्ही सहन करणार नाही*
*आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही हे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर येथील अधिकारी यांनी लक्षात घ्यावे*
*आरोपी मुख्य अभियंता चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर श्री . गिरीश कुमरवार व इतर ४ वरिष्ठ अधिकारी यांना १ ते ९ मुद्यावर माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता माहिती दिली नाही म्हणून त्यांचावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकरी विनोदकुमार खोब्रागडे यांनी पोलिस प्रशासन यांना गंभीर रिपोर्ट दिली आहे*
*पोलिस प्रशासन यांना गंभीर रिपोर्ट दिली आहे नविन कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३ नुसार तक्रार दिल्यानंतर दखलपात्र गुन्ह्यांत तात्काळ किंवा तिन दिवसांत कारवाई करावी असे निर्देश आहेत पोलिस प्रशासन यांनी तात्काळ अँक्शन घ्यावी असे पत्रकार परिषदेत सांगितले*
*समाजहितासाठी*
*देशहितासाठी*
*राष्ट्रबांधनीसाठी*
*समाज बांधवांनी जागृत राहावे धन्यवाद*
*अपीलार्थी*
*विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा तलाठी पटवारी तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा चंद्रपूर*
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१*