आज दिनांक 4/05/2024 रोजी सकाळी 8.30 वाजता शिवनी परिक्षेत्रातील कुकडहेटी उपक्षेत्रातील ( सिंदेवाही तहसील , चंद्रपुर जिल्हा ) पेटगाव बीटात कक्ष क्रमांक 322 मध्येमौजा बामणीमाल येथील तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या सौ. दीपा दिलीप गेडाम या 33 वर्षीय महिलेला दबा धरून बसलेल्या वाघांनी ठार केले .

15


तातडीची मदत म्हणून 50000/-रुपये ( पन्नास हजार रुपये ) मृतक महिले च्या नवऱ्याला दिले .
मौक्यावर तात्काळ पोहचून पंचनामा व इतर प्रक्रिया पार पाडली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनीविदेशकुमार गलगट
क्षेत्रसहाय्यक श्री एस वाय बुले
क्षेत्र सहाय्यक नल्लेश्वर श्री पेंदोर
क्षेत्र सहायक शिवनी श्री प्रधान
वन रक्षक श्री मडावी , श्री कोवे, श्री शेख,श्री भारत मडावी ,कु सवसाकडे इत्यादी कर्मचारी वन मजूर पि आर टी सदस्य हजर होते.