KPCL कंपनी व महसूल अधिकारी यांच्या महाप्रताप आज उघड झाला

27


*KPCL कंपनी बाबत,महसूल अधिकारी चंद्रपूर यांच्या महा प्रताप उघड*

*आज अनेक इलेक्ट्रॉनिक मीडिया चंद्रपूर यांचा समक्ष KPCL कंपनीची,व महसूल अधिकारी यांची पोलखोल झाली*
*भुसंपादन अंतर्गत कमी पैशात ४ लाख प्रती एकर पेक्षा कमी दराने एम्टा कंपनीने ३५००एकर जमीन संपादीत करुन ती जमीन करोडो रुपये एकर प्रमाणे* *मोबदला KPCL कंपनी कडून घेऊन दोन दिवसांतच* *महसूल अधिकारी यांनी फेरफार घेऊन KPCL कंपनी चां नावाने*
*नोटीस न देता प्रमानीत करण्यात आले*
*बाकी शेतकऱ्यांचे,प्लाट धारकांचे फेरफार घेऊन, नोटीस देऊन,२१ दिवसाच्या कालावधी होऊनही फेरफार प्रमानीत करत नाही????*
*आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे, मनमानीचे नाही*
*सविस्तर असे की*
*मौजा बरांज मोकासा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर, फेरफार क्रमांक ७०४दिनांक ०६/०२/२०२० रोजी माहिती मिळाली,त्याच दिवशी फेरफार घेतला, हितसंबंधीतांना, नोटीस दिले*
*नोटीस दिल्यानंतर १५दिवसाचा आक्षेपांचा कालावधी असतो*
*मात्र इथे दिनांक ०८/०२/२०२० रोजी तलाठी यांनी फेरफार घेतला,व दिनांक ०८/०२/२०२० रोजीच मंडळ अधिकारी यांनी फेरफार प्रमानीत केलेच कसे???*
*हा फेरफार बाबत व प्रत्यक्ष ताब्याबाबत मुद्दा, मा.आमदार ,मा. खासदार,मा. मंत्री,मा. आयोग,मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर व गावातील प्रतिनिधी पैकी एकानेही KPCL कंपनीला,विस कलमी सभागृहात हा प्रश्न विचारलेले नाही*
*बैठकीचा तपशील खालीलप्रमाणे आहे*
*दिनांक* *२४/१२/२०२१,* *०८/११/२०२१,*
*२२/०७/२०२१*,
*१७/०६/२०२१*
*०५/०५/२०२१*
*३०/०३/२०२१*
*२५/११/२०२०*
*३०/११/२०२०*
*२४/०२/२०२१*
*२२/०४/२०२२*
*०५/०८/२०२२*
*१८/१०/२०२२*
*२४/०१/२०२३*
*१५/०२/२०२३ला २०कलमी सभागृहात बैठक झाल्या*
*इतक्या बैठक होऊनही*
,*एकाही लोकप्रतिनिधीनी, महसूल अधिकारी यांनी,किंवा गावातील चार पाच लोक बैठकीत जात होते, त्यांनी KPCL कंपनीला प्रत्यक्ष ताबा एक इंच सुद्धा दिला नाही, तरीही बेकायदेशीर काम कसे करत आहे*
*ग्रामपंचायत बरांज मोकासा यांनी १५वर्षापासुन कलम १२४नुसार KPCL कंपनीला नोटीस देऊन करोडो रुपयांचा कर वसूल का केला नाही*
*याबद्दल एकानेही प्रश्न आजपर्यंत बैठकीत सभागृहात विचारले नाही*
*व सभेचे इतिवृत्त मध्ये उल्लेख नाही*
*किती शोकांतिका आहे*
*दिनांक ०२/०२/२०२४रोजी,माननीय अपर जिल्हाधिकारी श्री.देशपांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली KPCL कंपनी, एम्टा कंपनी,व महसूल अधिकारी, आणि बरांज मोकासा येथील ३०-३५ महीला, पुरुषांना सोबत घेऊन, तलाठी विनोद खोब्रागडे यांनी प्रत्यक्ष ताबा ३४५०एकर जमीनीचा कधी,व कुनी दिला असे १८प्रश्न विचारले, एकाही प्रश्नाचे उत्तर कंपनीने तेव्हाही दिले नाही,व आजही दिले नाही*
*आता बरांज मोकासा गावकऱ्यांनीच व इतर सहा गावांतील लोकांनी निर्णय घ्यावा धन्यवाद*

*अपीलार्थी*
*विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक, तथा कायद्याचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर*