48

*चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मौजा बरांज,मोकासा, येथील महिला मंडळ,मे.कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमीटेड बेंगलोर या खुल्या कोळसा खदानी विरुद्ध न्याय व हक्कासाठी मागील १५दिवसापासुन उपोषण सुरू आहे .
एकही महसूल अधिकारी यांनी भेट दिली नाही, किंवा लोकप्रतिनिधी यांनी भेट दिली नाही .

शासन, प्रशासन यांना जनाची नाही तर मनाची थोडी लाज-शरम वाटायला पाहिजे??????
*ज्याअर्थी या कंपनीने एक इंच जागा बरांज मोकासा येथील भुसंपादन केली नाही,*
*सर्व महसूल अधिकारी यांनी तहसीलदार भद्रावती, उपविभागीय अधिकारी वरोरा, जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपूर, भुसंपादन उपजिल्हाधिकारी चंद्रपूर,व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी लेखी लिहून दिले की,या कर्नाटक पावर कार्पोरेशन कंपनीला प्रतक्ष ताबा दिला नाही*
*त्याअर्थी ही कंपनी अवैध उत्खनन, खुलेआम शेकडो गाड्यानी कशी काय करत आहे*
*तात्काळ जिल्हाधिकारी चंद्रपूर सह इतर अधिकारी व कर्नाटक पावर कार्पोरेशन कंपनी विरुद्ध FIR दाखल करावे ,व कंपनीचे अवैध काम तात्काळ बंद करावे असे, मार्गदर्शन आज तलाठी विनोद खोब्रागडे, तथा जबाबदार व जागृत नागरिक, तथा संविधानाचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर यांनी गावकऱ्यांना,व उपोषण कर्ता महिला मंडळ यांना मार्गदर्शन केले.*
*व्हिडिओ पाठवित आहे*
*आज भद्रावती न्यायालयात याच विषयावर आर्गुमेंन्ट होते, मात्र न्यायमूर्ती सुट्टीवर होते, पुढील तारीख ८/१/२०२४आहे.*
*गावकऱ्यांची १५वर्षापासुनची मागणी काय आहे.*
*१)बरांज मोकासा गावाचे,१२६९घरांचे पुनर्वसन व पुनर्स्थापना ८कि.मी.च्या आत करा.*
*२) शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या*
*३) शेतकऱ्यांचा मुलांना कायमस्वरूपी कंपनीत नौकरी द्यावी*
*३) वास्तविक या मागण्या 15वर्षापुर्वीच शासन, प्रशासन यांनी करायला पाहिजे होते,*
*ज्याअर्थी केजीपी पासून एक महिन्यात या मागण्या मान्य करणे अनिवार्य होते,असे शासनाचे परिपत्रक आहे*
*त्याअर्थी महसूल प्रशासन 15वर्षापासुन झोपा काढत आहे काय???????*
*अधिकची नाचक्की होऊ द्यायची नसेल तर शासनाने तात्काळ लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावे,व महिलांचे आमरण उपोषण समाप्त करावे.*

*अपीलार्थी*
*विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर.*
*9850382426*
*8329423261*