42

दि. ०९/१२/२०२३ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आदरणिय श्रीमती समृद्धी भिष्म मॅडम व जि . वि. से. प्राधिकरणाचे सचिव श्री. सुमीत जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपुर जिल्हा न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील प्रसंगी गुरुद्वारा ट्रस्ट, चंद्रपुर यांच्या तर्फे पक्षकारांना भोजनदान करण्यात आले.
????????