जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती समृद्धी भिष्म मॅडम व जि. वि . से . प्राधिकरणाचे सचिव श्री सुमित जोशी सर यांच्या मार्गदर्शना खाली शासकीय रुग्णालय चंद्रपुर येथे जागतिक एड्स दिना निमित्य कायदेविषयक शिबिर संपन्न .

27

आज दि.०१/१२/२०२३ रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश आदरणिय श्रीमती समृद्धी भिष्म मँडम व जि.वि.से.प्राधिकरणाचे सचिव श्री.सुमीत जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतीक एड्स दिनानिमीत्ताने शासकिय रुग्णालय، चंन्द्रपुर येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .
सदरील प्रसंगी अँड. महेंन्द्र असरेट यांनी ऊपस्थीत असलेल्या एड्स रुग्ण व मनोरुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या कायदेशिर अधिकाराबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.