✍️ महाराष्ट्रातिल, बहुचर्चित गाजत असलेल्या,नागपूर अंबाझरी नैसर्गिक तलावाला भ्रष्टाचारी महसूल अधिकारी यांनी बगीचा ७/१२ वर दाखवुन खाजगी गरुड कंम्पनीचा घशात सरकारी जमीन दिलीच कशी.????????

64

*विभागीय आयुक्त नागपूर श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी व तत्कालीन जिल्हाधिकारी नागपूर श्री रविंद्र ठाकरे सह इतर अधिकारी यांचा प्रताप.

( फिर्यादी श्री विनोद खोब्रागडे यांच्याकडून साभार प्राप्त )

*महसूल अधिकारी यांचे डोके ठिकाणावर आहे काय.???????? विनोद खोब्रागडे यांचा सवाल ?
*फिर्यादी -विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा संविधानाचा अभ्यासक तथा कायद्याच्या अभ्यासक तथा दबंग तलाठी वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी पर्यटन मंत्री सह, अनेक अधिकारी विरुद्ध अट्रासिटीचा फौजदारी खटला वरोरा येथे विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला आहे.
*उद्या दिनांक २८/०८/२०२३ ला सुनावणी .
✍️ नागपूर अंबाझरी येथील सर्वे नंबर १ हा सरकारी ३५० एकर जमीन आहे, त्यामध्ये आजही नैसर्गिक तलाव असतांना, महसूल अधिकारी यांनी ७/१२वर बगीचा सन २०२० मध्ये दाखवून खाजगी कंम्पनी में.गरुडा कंपनीला दिली.कंपनीचे संचालक जिचकार, शिंदे, अग्रवाल, यांनी त्याच जागेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बुलडोझर लावुन पाडुन टाकले आहे,
*नागपूला महिला मंडळ २१०दिवसापासुन धरणे आंदोलन सुरू आहे.
* मी स्व:ता त्या ठिकाणी भेट दिली असता व्यथित झालो.
*सरकारने अंबाझरी येथील नैसर्गिक तलाव आजही असतांना बगीचा कसा दाखविले????
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पाडुन, दुसरीकडे त्याच जागेवर स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभे केले?????
*हा पक्षपात व भेदभाव महाराष्ट्र शासनाने केला आहे.
*म्हणून मी वरोरा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी खटला, पर्यटन मंत्री, तसेच पर्यटन सचिव मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी नागपूर,SDM नागपूर, तहसीलदार नागपूर, मंडळ अधिकारी नागपूर, तलाठी अंबाझरी,व गरुड कंपनी व चालक मालक यांच्या वर अट्रासिटीचे फौजदारी खटला दाखल केला आहे उद्या दिनांक २८/०८/२०२३ ला सुनावणी आहे.
जनहितार्थ जारी
समाजहितासाठी.
देशहितासाठी.
राष्ट्रबांधनीसाठी.
समाजाने जागृत राहावे.
*राज्य नियमावली व CRPCकलम ३९पहा.
*चंद्रपूर जिल्हा न्यायालय अंतर्गत खटला सुरू आहे.
*भारतीय संविधानातील अनुच्छेद १९नुसार लिहीत आहे.व प्रसिद्ध करीत आहे.
*अशाप्रकारचा खटला नागपूरला होने आवश्यक होते.मात्र आम्हचा समाज अजूनही जागृत नाही,नेते झोपलेले आहेत.
म्हणून मला नागपूर जिल्ह्यातील घटना असुनही, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात फौजदारी अट्रासिटीचा खटला दाखल केला आहे.
सर्व आरोपी खाजगी वकील मंडळी घेऊन हजर झाले आहे.
उद्या सुनावणी आहे.

अपीलार्थी
विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा संविधानाचा अभ्यासक तथा कायद्याच्या अभ्यासक तथा दबंग तलाठी वरोरा जिल्हा चंद्रपूर.
मो.९८५०३८२४२६
८३२९४२३२६१