*
*( श्री जीवन कोंतमवार यांच्याकडून साभार प्राप्त )*
*श्री माता कन्यका सेवा संस्था संलग्नीत मूल शहरात नव्याने सुरु झालेल्या शुरवी महिला महाविद्यालय येथे सचिव राजुभाऊ सुरावार यांचे हस्ते विधीवत पूजा करून काॉलेजचा शुभारंभ झाला .*
* तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री , महाराष्ट्र राज्याचे वने , सांकृतिक कार्य , मत्स्यपालन मंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुंगनटीवारजीं च्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण ब्रेस्ट व गर्भाशय कॅन्सर स्कैनिंग आरोग्य शिबीर आयोजित करून जवळपास ४०० गरिब लाभार्थ्यांचे आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थांनीना मोफत गणवेश वाटप करण्यात येऊन मा .सुधीर भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यात आला .*