दबंग तलाठी विनोद के खोब्रागडे यांनी दाखल केलेल्या प्रकरणात दिनांक ०१ / ०८ / २०२३ ला वरोरा कोर्टात सुनावनी .

56

*( श्री विनोद के . खोब्रागडे दबंग पटवारी यांच्याकडून साभार प्राप्त )*

*✍️महाराष्ट्र शासन,व महसूल प्रशासन नागपूर यांच्या विरुद्ध ऑट्रासिटी कायद्या अंतर्गत फौजदारी पीटिशन वरोरा येथील विनोद जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली के . खोब्रागडे यांनी दाखल केआहे.*
*दिनांक ०१/०८/२०२३ रोजी सुनावणी आहे.*
*फिर्यादी:- विनोद के.खोब्रागडे दबंग तलाठी वरोरा हेच आहे.*
विरुद्ध
आरोपी :-१) मंत्री श्री.मंगल प्रभात लोढा पर्यटन मंत्री आहेत.
२) श्रीमती वारसा नायर सिंग सचिव मंत्रालय मुंबई आहेत.
३) श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त नागपूर या आहेत.
४)अपर आयुक्त श्री. अजय गुल्हाने महानगरपालिका नागपूर हे आहेत.
५) जिल्हाधिकारी नागपूर श्री. रविंद्र ठाकरे हे आहेत.
६श्री.)शेखर घाडगे उपविभागीय अधिकारी नागपूर.
७)श्री. सुर्यकांत पाटील तहसीलदार नागपूर.
८)श्री. राजेश देठे मंडळ अधिकारी नागपुर.
९) श्री.उज्वल भोयर तलाठी अंबाझरी नागपूर.
१०) आणि गरुडा कंपनी लिमिटेड नागपूर व श्री.प्रवीणकुमार ब्रिजेश कुमार अग्रवाल , श्री.प्रविण रतनलाल जैन,श्री. विजय शिंदे,व श्री. नरेंद्र पुरुषोत्तम जिचकार हे मुख्य आरोपी आहेत.*
* ज्याअर्थी नागपूर जिल्ह्यातील व नागपूर शहरातील मौजा अंबाझरी येथे सर्वे नंबर १/१/१ आदरांजली १७.८१ हे.आर.अर्थात ४४.०० एकर नझुल सरकारी जमीन होती.
त्यापैकी २४ एकर जागेमध्ये तलाव होते व आजही आहे.तर उर्वरित २०एकर जागेवर महानगरपालिका नागपूर यांनी पब्लिक च्या करातुन मिळालेल्या रकमेतून* *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक ५० वर्षांपूर्वीच सन्मानाने बांधून दिलेले होते.व सन्मान केले आहे.त्याची नोंद ७/१२ वर महसूल अधिकारी यांनी का घेतली नाही??????????*
*महसूल अधिकारी यांनी त्या जागेवर आजही तलाव असतांना ,सन२०१८ मध्ये तलावाला बगीचा दाखविलेच कसे???????, नंतर ती संपूर्ण जागा एक रूपयांचा वार्षिक वीजदर ३० वर्षासाठी पर्यटन मंत्री यांनी आपल्या कडे घेतली व नंतर गरुड कंपनी ला लीजेवर दिली.*
*मे.गरुड कंपनीने आपल्या ताब्यात ती जागा घेऊन, सभोवती टिनाचे कंम्पआउड २०१९ मध्ये करून,सेक्युरिटि ठेऊन कंपनी व चालक,मालक व्यतिरिक्त कुणालाही आंत जाण्यास मनाई करुन ठेवली.
आणि याचाच फायदा घेऊन कंपनीने सन २०२० मध्ये बुलडोझर लावुन डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पाडले व माझ्या सह लाखो बौद्ध समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.*
*यांचा परिणाम इलेक्ट्रॉनिक मीडिया,प्रेस मिडीयाचा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात झाला आहे.जनतेचे लक्ष विचलित झाले आहे‌,*
*यांचा परिणाम वरोरा शहरात सुध्दा झाला आहे.*
*म्हणून मी यांच्यावर अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करन्यास फौजदारी पीटिशन दाखल केली आहे.*
*नोटीस उशी झाले आहे,एकाही आरोपींनी आजपर्यंत उत्तर दाखल केले नाही.*
*दिनांक ०१/०८/२०२३ रोजी सुनावणी आहे.*
*हे जनहिताचे काम मी एकट्याने वरोरा येथे करुन दाखविले आहे,तेच काम, भारतात ,महाराष्ट्रातील ३६ जिल्हात व तालुक्यात आपल्या सुजाण १४०करोड समाज बांधवांनी का केले नाही.असा प्रश्न निर्माण होत आहे.कारण समाज जागृत नाही.किंवा अज्ञानी आहे.*
*मनीपुरची घटना असो,की संभाजी भिडे प्रकरण असो,की राष्ट्रीय संपत्तीची चोरी असो.नागरीक म्हणून तुम्ही आपले अधिकार व कर्तव्ये पार पाडावे.बाकी मी आहेच.
जागे व्हा.उघडा डोळे बघा नीट.
जनहितार्थ जारी.*
*समाजहितासाठी.*
*देशहितासाठी.*
*राष्ट्रबांधनीसाठी.*
*राज्य नियमावली,व सी.आर.पी.सी.कलम ३९,१७९,पहा.*
*भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१क.(झ) पहा.
*चंद्रपूर जिल्हा, न्यायालय अंतर्गत बाब आहे.*

*अपीलार्थी :-*
*आयु.विनोद के.खोब्रागडे दबंग तलाठी, जबाबदार व जागृत नागरिक, कायद्याच्या अभ्यासक वरोरा जिल्हा चंद्रपूर .*
*मो.९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१.*