मा.लोकप्रिय आमदार डॉ.देवराव होळी साहेब,गडचिरोली क्षेत्र.यांनी कुसुंबीचा आदिवासी प्रकरणात लवकर निर्णय द्या व दोषी महसूल अधिकारीवर ,व मानीकगड,व अल्ट्राटेक सिमेंट या दोन्ही कंपनीवर अँट्रासिटीचे फौजदारी गुन्हे तात्काळ दाखल करण्याची मागणी माननीय मुख्य अपर सचिव महसूल विभाग मुंबई मंत्रालय यांना दिनांक 15/06/2023 चा बैठकीत सांगितले.

36

*तसेचअनेक प्रश्नाचां भडीमार करुन पत्र दिले,व मागणी केली.ते पत्र फा
फारवर्ड करत आहे.*
*तसेच मुख्य सचिव,महसूल मंत्री,व मा.राज्यपाल यांना ही कालच 235 दस्तऐवज पुराव्यासह अपील केली.
*सदर बैठक मा. मुख्य अपर सचिव यांच्या उपस्थितीत पार पडली.*
*महसूल अधिकारी कडून जिल्हा खनिकर्म अधिकारी चंद्रपूर उपस्थित होते,तर व्हिडीओ कांन्फरन्स द्वारे मा.जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.साहेब उपस्थित होते.तर कंपनी कडून मानीकगड सिमेंट कंपनीचे व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
*मा.अपर सचिव यांनी तात्काळ वस्तुस्थिती अहवाल मागीतले आहे.*
*कुंसुबीचा गावकऱ्यांकडुन लोकप्रिय आमदार डॉ.देवराव होळी साहेब,कायद्याचे अभ्यासक दबंग तलाठी विनोदकुमार खोब्रागडे,भारतभाऊ आत्राम, सामाजिक कार्यकर्ते,तथा जनजाती सुरक्षा मंच चंद्रपूर तर अनेक शेतकरी श्री. आनंदराव मेश्राम,श्री.विठ्ठल जुमनाके हजर होते.*
*मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा यांनी मिटींग मध्येच सांगितले की.जो तलाठी विनोद खोब्रागडे मिंटींग मध्ये बसला आहे,तो नागरिक नसुन तलाठी आहे,त्यांनी माझ्यासह,अनेक तहसीलदार,अनेक SDM,अनेक जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्त नागपूर,सचिव मंत्रालय मुंबई,व मंत्री,कंपन्याचे अधिकारी यांचावर अँट्रासिटीचे फौजदारी केसेस न्यायालयात दाखल केले आहे,असे मा.अपर मुख्य सचिव यांना सांगितले.*
*तेव्हा लगेच मा.आमदार डॉ.होळी साहेब म्हणाले,आजपर्यंत फक्त एक तलाठी खोब्रागडे यांनी शासन,प्रशासन,यांचावर अँट्रासिटीचे फौजदारी केसेस दाखल केले,पण या नंतर मी आमदार म्हणून तुमच्यावर अँट्रासिटीचे फौजदारी केसेस दाखल करणार आहे.*
*म्हणून त्यापुर्वीच तात्काळ या प्रकरणात निर्णय द्या.*
*बैठक लवकरच लावु असे मा.सचिवाने सांगितले.*
*जे काम चंद्रपूरचे एकही आमदार/खासदार/मंत्री/लोकप्रतिनिधी मागील 42 वर्षांपासून करु शकले नाही,ते काम गडचिरोलीचे मा.आमदार डॉ.होळी साहेब यांनी मंत्रालयात आदिवासी समोरच On The Spot दिनांक 15/06/2023 करुन दाखविले.*
*पुढे सुद्धा न्याय व हक्क मिळेपर्यंत सोडणार नाही असे मा.आमदार साहेब यांनी बैठकीत सांगितले??*

*तक्रारदार/अपीलार्थी.*
*विनोदकुमार* *खोब्रागडे,जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे* *अभ्यासक,वरोरा-चंद्रपूर.*
*मो.9850382426/8329423261*