?आज 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आहे,तसेच आज महाराष्ट्र दिनाच्या,सर्व समाज बांधवाना खूप खूप शुभेच्छा,मंगलकामना,?????????????????????????????

45

 

*? डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे कामगार मंत्री असतानां,ज्या सोई सवलती,तरतूदी कामगारांसाठी करुन ठेवल्या,त्याचा लाभ आज आपल्या देशातील करोडो करोडो कामगार घेत आहेत.हे विसरता कामा नये.इतके उपकार कामगारांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत.मात्र 99% कामगारांना यांचे ज्ञान नाही,कारण याचा प्रचार व प्रसार कामगार दिनानिमित्त होतानां दिसत नाही.*
*आज कामगार सुरक्षित आहे काय.???????*
*यावर विचार,चिंतन,मंथन करावे.*
*तसेच 1मे 1960 ला महाराष्ट्र वेगळा झाला. 63 वर्षे होत आहे. महाराष्ट्राला आपण पुरोगामी म्हणतो.*
*महाराष्ट्र दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा.?????????*
*महाराष्ट्राच्या प्रगती साठी सर्वांनीच आपले अधिकार व कर्तव्य समजून काम करावे,सरकारवरच अवलंबून राहु नये .*

*उदाहरण :- जापान देशात इतकी सारी संकटे आली व येतात,पण तिथले नागरिक सरकारवर अवलंबून राहत नाही,म्हणून ते आज भारतापेक्षा 50 वर्षे तो देश आज पुढे आहे.*
*आपणही महाराष्ट्र,पुढे नेण्यासाठी प्रयत्न करुया ,संकल्प करु या धन्यवाद.*
*देशहितासाठी.*
*समाजहीतासाठी.*

*शुभेच्छुक :- विनोदभाऊ खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर.*
*मो.9850382426*