✍️अखेर माननीय राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांनी दिनांक 29/3/2023 रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र देऊन, 9 मुद्यावर वस्तुनिष्ठ उतर 15 दिवसात मागीतले आहे.

64

*दिनांक 1/3/2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बोगस माहिती देऊन आयोगाची दिशाभूल केली होती. हि बाब तक्रारदार विनोद खोब्रागडे तलाठी यांनी आयोगाचा निदर्शनास आनुन दिली.*
*माननीय आयोगानी गांभीर्याने प्रकरण घेऊन तक्रारदार विनोद खोब्रागडे यांच्या 9 मुद्यावरच वस्तुनिष्ठ अहवाल 15 दिवसात मागीतला आहे.*
*माननीय आयोग सुद्धा चंद्रपूर येऊन प्रत्यक्ष कुंसुबी गावाला भेट देऊन पाहणि करु शकतो ❓असे स्वतः आयोगानेच सुनावणी मध्ये सांगितले होते.*
*एकाही प्रश्नाचे उतर मागच्या तारखेला जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिले नाही,आता काय उत्तर देणार ❓याकडे संपूर्ण भारतातील 140 करोड नागरीकांचे लक्ष लागलेले आहे.*
*मागच्या तारखेला माननीय आयोगाने अटक वारंट याच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचावर काढले होते.त्यामुळे महसूल विभागामध्ये प्रचंड खडबळ निर्माण झाली होती.आता पुढे काय होणार,याकडे सर्व आदिवासींचे व 140 करोड जनतेचे लक्ष लागलेले आहे.*
*याचीका कर्ता जबाबदार व जाग्रुत नागरिक आयु. विनोदभाऊ खोब्रागडे दबंग तलाठी वरोरा-चंद्रपूर यांनी दाखल केली होती पिटीशन. .*
*ज्याअर्थी,महाराष्ट्र शासनाने दिनांक 2/7/2002 रोजी जिवती तालुक्याची नवीन निर्मिती केली,*
*माननीय महाराष्ट्रचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने श्री.अरविंद चौधरी ,शासनाचे सह सचिव यांनी अधिसूचना,परिपत्रक काडलेले आहे.याला आज 22 वर्षे होत आहेत.*
*आणि मौजा कुंसुबी हा गाव जिवती तालुक्यात एकुण 83 गावापैकी अनुक्रंमाक 83 नंबर कुंसुबी गावाची नोंद आहे.*
*आणि 22 वर्षानंतर आजही महाराष्ट्र शासनाचे सचिव मुंबई मंत्रालय महाराष्ट्र शासन,तसेच भुविज्ञान खनिकर्म संचालनालय महाराष्ट्र शासन नागपूर,जिल्हा खनीकर्म अधिकारी चंद्रपूर,मुद्रांक जिल्हाधिकारी चंद्रपूर,आणि अनेक जिल्हाधिकारी चंद्रपूरचे, श्री.जे.पी.गुप्ता साहेब,तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर,श्री.संजीव जयस्वाल साहेब,श्री.प्रदिप काळभोर साहेब,श्री.विजय वाघमारे साईब,श्री.दिपक म्हैसकर साहेब,श्री.आयुतोष सलील साहेब,श्री.कुणार खेमनार साहेब,श्री.अजय गुल्हाने साहेब,आणि आता मननीय विनय गौडा जी.सी.तसेच तत्कालीन SDM राजुरा IAS श्री. शांतनु गोयल,श्री.योगेश कुंभेजकर साहेब ,श्री.राजा दयानीधी ,हे IAS अधिकारी राहुन सुध्दा यांनी मौजा कुंसुबी गाव 2003 पासून 2023 मध्ये सुद्धा राजुरा तालुक्यात नसतांनाही, दाखवून बोगस रजिस्टरी मानीकगढ सिमेंट कंपन्याचा नावाने 2003 पासून 2021 पर्यंत वाढीव लिज 2031 पर्यंत दिली आहे. ❓❓❓*
*एकाही अधिकारी यांनी लक्ष दिले नाही,निष्काळजीपणा केला आहे,जानिवपुर्वक आपल्या कर्तव्यात कसुर केले आहेत.*
*म्हणूनच जबाबदार व जागृत नागरिक दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांनी तक्रार केली होती*
*माननीय आयोगाला सत्य सांगनार असे माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी प्रसिद्ध पत्रक काढुन न्युज पेपरला बातम्या दिल्या व त्यांनी सुध्दा शाहनीशा न करता,मुळ प्रश्न बाजूला ठेऊन बोगस बातम्या लावल्या होत्या.*
*अखेर दिनांक 1/3/2023 ला याचीका कर्ता यांनी माननीय आयोगासमोर 50 प्रश्न विचारले,एकाही प्रश्नाचे उत्तर माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिले नाही ⁉️*
*त्यानंतर माननीय आयोगाने 9 प्रश्न जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना विचारले. व त्याची उतर 15 दिवसात मागितले आहेत.*
*?काय आहेत ते 9 मुद्दे?*
*प्रश्न 1 ) :- जिवती तालुक्याची निर्मिती कधी झाली ❓❓❓*
*उत्तर आहे 2/7/2002 मध्ये झाली.*
*तर मग 2002 पासून 2023 पर्यंत शासन, प्रशाषन ,संपूर्ण वरील अधिकारी यांनी कुंसुबी गाव जिवती तालुक्यात असतानांही,राजुरा तालुक्यात दाखवून , बोगस पत्रव्यवहार आधारे बोगस रजिस्टरी करुन 30 वर्षाची वाढीव लिज मानीकगढ सिमेंट कंपन्याला 2031 पर्यंत दिलीच कशी ❓❓❓*
*2) लिज कराराची प्रत ❓❓❓*
*3) कुंसुबीच्या आदिवासी समोर कंपनीचा करारनामा,की तुमच्या जमीनीवर आम्ही खोदकाम करणार आहोत ❓❓❓*
*4) तहसील फाळनीनंतर गाव का बदललेले नाही ❓❓❓*
*5) 1979 पासुनचे कंपनीचे उत्पन्न किती आहे❓❓❓*
*6) 1979 पासून आजपर्यंत नुकसान भरपाईचा तपशील.*
*7) राष्ट्रीय कंपनी कायदा 4236/2019 प्यारा 23 पहा.कंपनीने कायद्याचे उल्लंघन केले आहे.असे DM , ADM , SDM,व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी शासनाला लिहुन दिले आहे.*
*8) पर्यावरण बाबत माहिती विचारली आहे.*
*एकही झाडे लावली नाही.असे प्रदूषण मंडाळाने नुकतेच लिहुन दिले आहे.*
*9) कुंसुबीचा आदिवासी मोबदला कसा दिला.*
*हे सर्व प्रश्न माननीय आयोगाने 15 दिवसात अहवाल मागीतला आहे.*
*भ्रष्टाचाराला थारा देऊ नका,असे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब.भारत सरकार यांनी प्रेस नोट द्वारे कळविले आहे.*
*सगळे भ्रष्टाचारी एकत्र येत आहेत,असेही प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी म्हटले आहे,म्हणून CBI,ED,ने या प्रकरणात अनेक भ्रष्टाचारी अधिकारी सामील आहेत.सोडु नका त्यांच्या अवैध प्रापर्टी जप्त करावे.*
*देशहितासाठी.*
*समाजहीतासाठी.*
*राष्ट्रनिर्मीतीसाठी.*
*जनहीतार्थ साठी.*
*पुरावा PDF पाठविला आहे.*
*आज नागपुर हुन प्रकाशित होणाऱ्या न्युज पेपरला व इतर न्युज पेपरला ही ह्या बातम्या आहेत बघा.जाग्रुत रहा.*

*तक्रार करणार:-*
*जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याच्या अभ्यासक,दबंग तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा* *चंद्रपूर.मो.9850382426.*