राज्य स्तरीय महिला कुस्ती

84

*चंद्रपुर येथे झालेल्या स्पर्धेत मूल ची वंशिका संदीप चिंताडे हिने राज्य स्तरीय महिला 🤼‍♀🤼‍♀कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला 💐💐💐. वंशिका चिताडे ने स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाऊन मूल शहराला ही सम्मान मिळऊन दिले आहे . अमरावतीत होणाऱ्या पुढील स्पर्धे करिता वंशिका चे चयन झाले असून सर्वत्र वंशिका चे कौतुक होत असून 💐💐💐तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . तिच्या भविष्यातिल पुढील वाटचालिस यश लाभो हीच शुभेच्छा 🙏🙏🙏*