फरजाना शाह यांची राकांपा धुळे शहर महीला उपाध्यक्ष पदी नियुक्ति.

66

 

*धुळे (असलम मामदानी)*

*दि. ११/१/२३ रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे तेज तर्रार तडफदार प्रदेश सरचिटणीस मा. श्री इर्शाद भाई जहागीरदार यांचा द्वारे आयोजित एका सामाजिक कार्यक्रम मध्ये फरजाना शाह यानां राष्ट्रवादी महिला कांग्रेस पार्टी धुळे च्या सन्माननीय अध्यक्षा श्रीमती सरोज ताई कदम यानीं उपाध्याक्ष पदाचे नियुक्ति पत्र दिले.*
*पुढील वाटचालसाठी श्रीमती फरजाना शाह यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आली .यावेळी प्रदेश सरचिटणीस इर्शाद भाई जहागीरदार,*
*लालू सेठ, नगर सेवक मुख्तार मंसूरी, नगर सेवक रईस मनसुरी, रफिक हाजी व अनेक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे वरीष्ठ वह जेष्ठ पदाधिकारी व*
*महिला पदाधिकारी उपस्थित होते.*