?क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती,इतिहास साक्षी आहे,आजही ते दिसत आहे,उघडा डोळे बघा निट?

69

*( श्री विनोद खोब्रागडे पटवारी यांच्याकड़ून साभार प्राप्त )*

*✍️आज 25/ डिसेंबर भारतातील “स्त्रि “मुक्त्ती दिवस आहे.*
*हजारो वर्षांची* *गुलामगिरी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नष्ट करून,भारतातील स्त्रियांना मुक्त केले.*
*इतकी क्रांती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 95 वर्षांपूर्वी केली.*
*पुस्तकावर अफाट प्रेम करनारे,45,000 पंचेचाळीस हजार पुस्तक वाचनारे,व संग्रह करून,पुस्तकासाठी*
,*”राजग्रुह” बांधनारे,डॉ.बाबासाहेब फक्त एक पुस्तक,ग्रंथ, “मनुस्मृती” हे आजच्या दिवशीच का जाळले.??????*
*विचार,मंथन,चिंतन,*
*करण्याचा विषय आहे.?????*
*भारतातील स्त्रियांना बंधनातून मुक्त केले,हि महान क्रांती 95 वर्षांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी करुन दाखविले आहे.*
*आज 99% इलेक्ट्रॉनिक मिडीयावर काम करणारी महीला प्रतिनिधी आहे.*,
*मात्र या विषयावर एकाही इलेक्ट्रॉनिक मिडीयावर काम करणारी महीला यांनी पुढे येऊन, चर्चासत्र,शुभेच्छा,देतानांही दिसत नाही.*
*किती संपादकांच्या गुलामीत* *आजही महीला आहेत.?????*
*उघडा डोळे बघा निट.????*

*अगोदर लोक, खोटे-नाटे बोलायचे,सांगायचे,लिहायचे,*
*तेव्हां प्रेस मिडिया,इलेक्ट्रॉनिक मिडिया खरे लिहायचे.*

*आज 24 तास,प्रेस मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडीया,खोटे-नाटे बोलतात,लिहतात,*
*दाखवतात,दिवसभर गरळ ओकणारे सत्य घटना व*
*इतिहास,सांगत नाही,*
*लाज वाटते.कि कमीपणा वाटते माहिती नाही.??????*
*हा सर्व महत्त्वाचा विषय बाजूला करून,भलतेच काही इलेक्ट्रॉनिक मिडिया 24 तास जनतेला दाखवित आहेत.*
*एकप्रकारे गुंगीचे औषध देत आहे.*
*म्हणून भारताला लागलेला जातीयतेचा रोग,इतके वर्षे होऊनही बरा होत नाही आहे.*
*सुर्याला कितीही तळहाताने झाकण्याचा प्रयत्न केला तरी सुर्य कधी झाकत नाही.*
*आणि हा विनोद खोब्रागडे सत्य लिहीन्यापासुन कुणापुढे वाकत नाही.*
*कायद्याचा दुर उपयोग करनारे,भ्रष्टाचारी* *अधिकारीवर,शासन सेवेत*
*नौकारीवर राहुन,*
*28 वर्षांपासून,शासन,प्रशासन,*
*यांना सळोकीपळो करून* *सोडनारा,महाराष्ट्रातील,*
*भारतातील,एकमेव लोकसेवक विनोद खोब्रागडे आहे.*
*इतिहास नोंद घेतो.*
*म्हणून सत्य लिहा,सत्य* *बोला,गुलामीत जगु नका.*
*लोक,जनता,जागृत होने गरजेचे आहे.*
*मि,माझा अनुभव,आणि विचार मांडत असतो,लिहीत असतो,जनजागृती करीत असतो,आपनही आपला अनुभव,व विचार शेअर करावे,ही विचाराची लढाई आहे.*
*देशहीतासाठी.*
*राष्ट्रहीतासाठी.*
*राष्ट्रबांधनीसाठी.*