भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना.

88

*महाराष्ट्रातील मंत्रालयातील सचिवासह,अनेक सनदी अधिकारी, आरोपी म्हणून वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयात दिनांक 28/12/2022 रोजी हाजर होनार.*
*सरकारी नोकरीवर राहूनही आपल्याच अनेक वरिष्ठ-आय.ए.एस.अधिकाऱ्यावर फौजदारी कार्यवाही करून सळो की पळो करून सोडणारा भारतातील एकमेव दबंग तलाठी विनोद खोब्रागडे.*

*( श्री विनोद खोब्रागडे पटवारी यांच्या कडून साभार प्राप्त )*

*भारतीय संविधानातील(अनुछेद 14) पाहा कायद्यापुढे कुणीच लहान व कुणीच मोठा नाही सर्व समान आहे ही आहे आपल्या देशाच्या संविधानाची ताकत.*
*अनेक IAS सनदी अधिका-यासह अनेक SDM,अनेक* *तहसीलदार,यांच्यावर,*
*अट्रासिटीचा कलम 14(1)* *नुसार,विशेष न्यायालय,जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा यांनी* *फौजदारीचे नोटीस इश्यू केले आहे..*
*अनुसूचित जाती,जमाती,अत्याचार,*
*प्रतिबंधक कायद्याच्या कलम 18 नुसार आरोपीनां अटकपूर्व जामीन जी फौजदारी प्रकिया कायद्याच्या कलम 438 अन्वये देता येणार नाही.*

*अनेक कंपन्या,सह 85 आरोपी,सनदी अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचार* *प्रकरणात,भारत सरकारला,व महाराष्ट्र शासनाला पुराव्यासह प्रथम तक्रारी दिले होते.मात्र शासन ???चुपचाप होते.व आहे.*

*शेवटी मी शासनाची परवानगी घेऊन या अनेक IAS सनदी अधिका-या विरुद्ध उच्च न्यायालयात, व जिल्हा व सत्र न्यायालयात, पीटीशन दाखल केली.*
*न्यायमूर्ती यांनी नोटीस इश्यू केले आहेत.*
*?मुख्य आरोपी खालील प्रमाणे आहेत.?*
*आरोपी 1) विजयलक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त नागपूर.*

*आरोपी 2) मिलिंदकुमार साळवे,उप-आयुक्त महसूल नागपूर.*

*आरोपी 3) अजय नानासाहेब गुल्हाने उप आयुक्त महानगरपालिका नागपूर.*

*आरोपी 4) शांतनु गोयल,आयुक्त मनेरेगा नागपूर.*

*आरोपी 5) अजीत बाबुराव पवार,मुख्य कार्यपालन अधिकारी बिड जिल्हा.*

*आरोपी 6) प्रशांत सुभाष बेडसे,तहसीलदार मोहळ जिल्हा सोलापूर.*

*आरोपी 7) रोशन मकवाने.(सोळंखी) तहसीलदार वरोरा,हे मुख्य आरोपी केस नंबर 48/2022 मध्ये आहेत.*

*या आरोपींनी नेमका काय गुन्हा केला आहे,थोडक्यात पहा.*
*आरोपी सर्व लोकसेवक असुन, संविधानीक पदावर कार्यरत आहेत,एकही अनुसूचित जाती/जमातीचे नाहीत.*
*आणि फिर्यादी लोकसेवक असुन अनुसूचित जातीचा आहे.हे प्रथम लक्षात घ्या.*
*कायद्याने काम करणे,हे अपेक्षित असतानां,आरोपी यांनी असंविधानीक कामे केलेली आहे,व जानीवपुर्वक फिर्यादीचे अतोनात नुकसान केले आहेत.*

*या सनदी अधिका-यानी व ईतर अधिकारी यांनी, पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून,कटकारस्थान करून,संगणमत करून,*
*कायद्याच्या बाहेर जाऊन बेकायदेशीर सरकारी जमीनीची व्हिलेवाट लावणे,कुंसुबीचा आदिवासीचे अतोनात नुकसान करे,त्यांना वंचित करणे,नैसर्गिक न्यायतत्वाचे उल्लंघन केल्यामुळे,पुर्वग्रहदुषित भावनेने,आकसबुध्दीने,*
*सुडभावनेने,कायद्याचा बाहेर जाऊन बेकायदेशीर कामे,फिर्यादीचा ईच्छेविरुध्द,व समंतीशिवाय,बोगस कामे करून,फिर्यादीची, “प्रतिष्ठा”,गरीमा”, समाजात मलीन केल्यामुळे,हे मुख्य दोषारोप आरोपीवर लावले असुन, त्यांचावर अट्रासिटीचा कलम 14(1) व त्यातील पोटकलमानुसार नोटीस ईशु झाले आहेत.*

*सनदी अधिकारी व महसूल प्रशासनात खूप मोठी प्रंचड खडबळ.*??????????
*फिर्यादी,दुसरा तिसरा कुणी नसुन दबंग तलाठी,संविधान सैनिक विनोद खोब्रागडे भारतीय नागरिक हाच आहे.*

*अट्रासिटीचा प्रकरणात,अनेक IAS अधिका-यावर न्यायालयातुन नोटीस ईशु झाल्यामुळे,त्यांना सरकारने सरकारी अधिवक्ता देन्यात येऊ नये.??????*

*अन्यथा गाठ माझ्याशी आहे,हे सरकारने प्रथम लक्षात घ्यावे.*

*विशेष फौजदारी प्रकरण 48/2022 असुन दिनांक 24/11/2022 लाच नोटीस ईशु झाले असुन,आपण आरोपीचे नावे व नोटीस इंटरनेटवर पाहु शकता.पेशी तारीख 4/1/2023 आहे.*

*दुसऱ्या केसमध्ये आदिवासींच्या, अट्रासिटीचा प्रकरणात सुध्दा फौजदारी केस नंबर 32/2022 असुन,तिथेही अनेक सनदी* *अधिका-यावर नोटीस इश्यू झाले असुन पेशी तारीख 28/12/2022 आहे.*
*आरोपींचे नावे,व नोटीस इंटरनेटवर पाहु शकता.*
*आज हे सनदी अधिकारी जरी आरोपी आहेत,गुन्हा दाखल झाल्यावर ते गुन्हेगार म्हणून नोंद होनार आहेत.*
*आणि मी यांची वाट लावल्याशिवाय सोडनार नाही.चाहे सुप्रीम न्यायालयात जान्याची वेळ आली तरी माझी पुर्ण तयारी आहे.*
*एक लक्षात घ्या,पुरावे असल्याशिवाय मी कुनाचाही नावाने आरोपी म्हणून पीटीशन दाखल करीत नाही.*
*द,सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचे महासागर, महान कायदेपंडित,विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मन्हन्या प्रमाणे व वागण्या प्रमाणे मीही शंभर दिवस शेळ्या मेंढ्याचे जीवन जगण्यापेक्षा, एकच दिवस जगीन ,पण वाघा सिंहाचे जीवन जगीन, व जगत आहे,दबंग तलाठी विनोद खोब्रागडे.*
*माननीय विशेष जिल्हा सत्र न्यायालय वरोरा यांनी अट्रासिटीचा कलम 14(1)नुसार नोटीस इश्यू*
*फिर्यादी :-भारतीय संविधानाचे अभ्यासक,जबाबदार,व जागृत नागरिक,दबंग तलाठी विनोदजी खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर.*
*फिर्यादीचा थोडासा परिचय*

*1)महाराष्ट्र शासनातर्फे अनेक वेळा “प्रशस्तीपत्र” देऊन तलाठी विनोद खोब्रागडे यांना सन्मानित केले आहे.*

*2) नागपूर टिळक पत्रकार भवन येथे,”विदर्भ भुषण”सन्मनचिन्ह व पुरस्कार देऊन तलाठी विनोद खोब्रागडे यांना सन्मानित केले आहे.*
*3)उर्जा फाऊंडेशन चंद्रपूर ,तर्फे “उर्जा फाऊंडेशन सन्मनचिन्ह ” व पुरस्कार देऊन,तलाठी विनोद खोब्रागडे यांना सन्मानित करन्यात आले आहे.*
*4) वरोरा शहरवासीयांनी “समाज भुषण “शौर्य” सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन तलाठी विनोद खोब्रागडे यांना सन्मानित करन्यात आले आहे.*
*5) अमरावती जिल्हात “धम्म भुषण” सन्मानचिन्ह देऊन तलाठी विनोद खोब्रागडे यांना सन्मानित केले आहे.*
*6)राजुरा पत्रकार संघाने,सन्मनचिन्ह व पुरस्कार देऊन, तलाठी विनोद खोब्रागडे यांना सन्मानित केले आहे.*
*7)वरोरा पत्रकार संघाने,”बाळशास्त्री जांबेकर”सन्मानचिन्हे व पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.*
*8)दिनांक 26/11/2022 रोजी मुंबई येथे,संविधान सैनिक संघ मुंबई कल्याण.येथे सुध्दा तलाठी विनोद खोब्रागडे यांचा सन्मान ठेवन्यात आला होता.*
*9)अनेक कंपन्यावर फौजदारी कारवाई करनारे,तलाठी विनोद खोब्रागडे.*
*10) अनेक वरिष्ठ सनदी अधिका-यावर फौजदारी कारवाई करनारे,तलाठी विनोद खोब्रागडे,हे चंद्रपूर जिल्ह्यातील नाही,महाराष्ट्रातील नाही,तर भारतातील एकमेव उदाहरण आहे.*
*आज शासन,प्रशासनात दबदबा निर्माण केला आहे.*

*असे कितीतरी बिन डोक सनदी अधिकारी यांचे कायद्याचे ज्ञान* *सुमार असल्यामुळे,तसेच त्यांच्या निकाल पत्राचादर्जाही सुमार असल्यामुळे,ते जनहीताचा द्रुष्टीने त्या महत्त्वाचा पदावर ठेवन्यास* *एक सेंकद सुद्धा पात्र नाहीत, (लायक नाहीत.)*
*मि कायद्याच्या विद्यार्थी असल्याने,कायदा हातात घेत नाही आहे,*
*माननीय विशेष जिल्हा सत्र न्यायालय वरोरा यांनी वरील सर्व आरोपींना अनुचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 सुधारणा 2016 कलम 14(1) नुसार ,दोन वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावले असुन पेशी तारीख 28/12/2022 व 4/1/2023 आहे.*

*फिर्यादी:-*
*भारतीय संविधानाचा,कायद्याच्या अभ्यासक,जबाबदार व जागृत नागरिक,तलाठी विनोदजी खोब्रागडे.वरोरा-चंद्रपूर.*
*मो.9850382426.*