?????आज माननीय मुख्यमंत्री,व उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना,गंभीर तक्रार माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनीत गौडा साहेब यांचा माध्यमातून देऊन, तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.अजय नानासाहेब गुल्हाने,व तत्कालीन तहसीलदार श्री.प्रशांत सुभाष बेडसे सह कंपन्याचा अधिका-यावर फौजदारी कारवाई करन्याची मागणी केली आहे.

65

*पुरावा pdf पोच पावती पाठवित आहे.

*तसेच आज अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे राष्ट्रीय प्रचारक*
*श्रीमान.संजय कुलकर्णी साहेब, यांनी महसूल प्रशासन चंद्रपूर विरुद्ध कुंसुबीचा आदिवासीवर होत असलेल्या अन्याय,अत्याचार विरुद्ध रत्यावरची लढाई लढन्यास संपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल,कुंसुबीचे 24 आदिवासी सह विनोद खोब्रागडे कडून खूप खूप धन्यवाद.?????????*

*(श्री विनोद खोब्रागडे यांच्यकडुन साभार प्राप्त)*

*कुंसुबीचा आदिवासीवर होत असलेल्या अन्याय,अत्याचार विरुद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील,तमाम आदिवासी संघटना यांनी,कुंसुबीचा आदीवासीच्यां आदिवासीनां न्याय व हक्कासाठी रत्यावरची लढाई लढावी. असे आव्हान तलाठी विनोद खोब्रागडे,व 24आदिवासी बांधव यांनी केले होते.
*कुंसुबीचे आदिवासी भारत देशाचे नागरिक नाहीत काय.?????
*कुंसुबीचे आदिवासी महाराष्ट्रातील रहीवाशी नाहीत काय.?????
*कुंसुबीचे आदिवासी चंद्रपूर जिल्ह्यातील,जिवती तालुक्यातील मतदार नाहीत काय.??????
*राष्ट्रीय संम्पतीचे नुकसान,होत असेल तर ते वाचविने नागरिकांचे अधिकार व कर्तव्य नाहीत काय.??????
असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
*चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना यांनी हा जाब,प्रश्न, माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना 36 वर्षांपासून विचारले असते,तर आज कुंसुबीचा आदिवासीची ही दशा झाली नसती.
याला जबाबदार कोन.??????
* आज आव्हान करुनही दिवसभरात एकाही संघटनेच्या पदाधिकारी यांनी पुढे येन्यासाठी हिम्मत केली नाही.????
*मात्र अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे राष्ट्रीय प्रचारक श्रीमान संजय कुलकर्णी साहेब, यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शवुन लवकरच मोठे जन आंदोलन करु असे आश्वासन दिले आहे.धन्यवाद साहेब.??
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा लढाईत सुद्धा, टिपीनीस,सहस्त्रबुद्धे,व ईतर मंडळी सोबत होती,हा भारताचा इतिहास आहे.

* मि न्यायालयीन लढाई लढत आहे.व भ्रष्टाचारी अधिकारी यांना फौजदारी नोटीस न्यायालयाने बजावली आहेच,
*आपन रत्यावरची लढाई लढावी.
*जबाबदार व जागृत नागरिक विनोद खोब्रागडे रा.वरोरा जिल्हा चंद्रपूर.
यांचे आव्हान.???
*न्याय मागुन भेटत नाही,तर संघर्ष करून मिळवावे लागतो,असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
* माननीय विभागीय अपर आयुक्त नागपूर येथे,कुंसुबीचा आदिवासी प्रकरणात काल सुनावणी झाली.

*माननीय विभागीय अपर आयुक्त नागपूर यांनी दिनांक 24/5/2022ला मानीकगड सिमेंट कंपनी विरुद्ध अंतिमनिर्णय लागेपर्यंत स्थगनादेश दिला होता.

*तरिही ही बदमाश कंपनी नियमबाह्य व बेकायदेशीर अवैध उत्खनन करीत होती.व आजही करत आहे.

*महसूल प्रशासन या भ्रष्टाचारात सामील असल्याने,ते वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करु शकत नाही,हतबल आहेत.
*हि माहिती काल आम्ही माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांचा निदर्शनास आनुन दिली.

*त्यांनी तात्काळ माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनीत गौडा यांना फोनवरून,व म्याँसेज करून आमच्या समक्ष या प्रकरणत विशेष लक्ष देन्यास सांगितले.
वास्तविक कंपनी व अधिकारी यांचावर अँक्शन घेने जरुरी होते.
*यावरून हे लक्षात येते कि संपूर्ण महसूल प्रशासनच खालपासून वर पर्यंत या भ्रष्टाचारात सामील आहेत,ऐकमेकांचा बचाव करत आहेत.
*त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम आदिवासी संघटना यांनी कुंसुबीचा आदिवासीचा असो की कुठल्याही आदिवासीचां अन्याय अत्याचार विरुद्ध रत्यावरची लढाई लढावी.
*मि न्यायालयातुन या भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या बँन्ड वाजविनार आहे.नोटीस ईशु झाले आहे.
* माननीय अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर,
उपविभागीय अधिकारी राजुरा,तहसीलदार जिवती,व माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर,व मानीकगड सिमेंट कंपनी माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांचा आदेशाचे पालन करत नाही,हे निदर्शनास आनुन दिले. किती शोकांतिका आहे.???????
*तात्काळ फौजदारी कारवाई करावी असे ठनकाऊन आर्गुमेंट मध्ये तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केले.व सोबत कुंसुबीचे आदिवासी यांनीही व्यथा मांडली आहे.
*पुन्हा कंटेम पीटीशन अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर व ईतरावर टाकु काय.??????
*असे तलाठी विनोद खोब्रागडे यांनी म्हणताच तात्काळ नविन जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनीत गौडा साहेब यांना लक्ष देन्याचे निर्देश माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांनी दिले,व
अंतीम, आदेशापर्यत पुन्हा स्थगनादेश माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांनी मानीकगड सिमेंट कंपनी विरुद्ध पुन्हा दिले आहे.

* मानीकगड सिमेंट कंपनी कुंसुबीचा आदिवासीचा जमीनीवर नियमबाह्य व बेकायदेशीर अवैध उत्खनन कशी करत आहे.???????

*माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर,व महसूल प्रशासन झोपा काडत आहे काय.???

*कायदा समजत नसेल तर बसता कशाला महत्त्वाचा पदावर.??????

*पुन्हा कंटेम पिटीशन जिल्हाधिकारी चंद्रपूर विरुद्ध दाखल करावे लागेल काय.??????

* माननीय विभागीय अपर आयुक्त नागपूर यांचा न्यायालयात सुनावणीत हा जाब विचारला आहे.

*याचीका कर्ते विनोद खोब्रागडे व ईतर 24 आदिवासी बांधव.

*सविस्तर असे की
तत्कालीन तहसीलदार जिवती श्री.प्रशांत सुभाष बेडसे यांनी मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवून,कुंसुबीचा 24 आदिवासीचां 150 एकर शेतजमीनीचा ताबाच मानीकगड सिमेंट कंपनीला फेरफार क्रमांक 248 नुसार 3/2/2021 रोजी दिला.
व आदिवासीवर अन्याय केला.
भारतातील ही पहीलीच घटना आहे,की असे बिन डोक अधिकारी असे बेकायदेशीर कामे करून आर्थिक लाभ मिळविले.

*त्या फेरफारला आम्ही चालेंज अपील SDMराजुरा कडे केले.
कंपनीकडे कुठलाही ठोस पुरावा नसल्याने तो फेरफार आम्ही खारीज करून दाखविले.
*कंपनी अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर कडे अपीलात गेले.
*सुरवातीला कंपनीचा स्टे खारीज केले,नंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून कंपनीकडे कुठलेही ठोस पुरावे नसतानाही SDMराजुरा यांचा आदेश अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी खारीज केले.
*त्या आदेशाविरुध्द आम्ही माननीय विभागीय अपर आयुक्त नागपूर कडे अपील केली.
*कंपन्याचा वतीने उच्च न्यायालयातील वकिलांची फौज होती.तर आदिवासी कडून तलाठी विनोद खोब्रागडे एकटेच होते.
यांनी जमकर,जबरदस्त आर्गुमेंट केले,व अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगनादेश पहिल्या हेरींग मध्ये 24/5/2022 लाच मिळविला.
*हि माहिती कंपनीला माहिती आहे,माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर,व ईतर वरिष्ठ अधिकारी यांना माहिती आहे.
*तरी सुद्धा मानीकगड सिमेंट कंपनी कुंसुबीचा आदिवासीचा शेतात माईन्स उभी करून अवैध चुनखडीचे उत्खनन करित आहे.
*आणि भ्रष्टाचारी अधिकारी त्यांना मदत करत आहे.
*अनेक वेळा सांगुन सुद्धा जिल्हाधिकारी चंद्रपूर ऐकत नाही,??????
*आता पुन्हा मला न्यायालयाचा आदेशाचा अवमान केल्यामुळे कंटेम पीटीशन दाखल करावी लागेल काय.?????
* माननीय विभागीय अपर आयुक्त नागपूर यांचा न्यायालयात सुनावणी झाली,त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निर्देश दिले.
*एक लक्षात घ्या,आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे,मनमानीचे नाही,
*या प्रकरणात तर महसूलचे वरिष्ठ अधिकारीच जिल्हाधिकारी चंद्रपूर पासून,तहसीलदार जिवती पर्यंत,कंपनी सोबत संगणमत करून,कटकारस्थान करून,राष्ट्रीय संम्पतीची लुटमार करत आहेत,आणि कुंसुबीचा आदिवासीवर मागील 36 वर्षांपासून अन्याय अत्याचार करीत आहेत.
*ते आदिवासी बिचारे आंदोलन,मोर्चा,निवेदन,
वरिष्ठ अधिकारी,व लोकप्रतिनिधीनां निवेदन देऊन देऊन थकून गेले,36 वर्षांपासून निराश झाले,
*मि जेव्हा हे प्रकरण न्यायालयात घेऊन गेलो असता,न्यायमूर्ती म्हणतात ईतके वर्षे अन्याय,अत्याचार,होऊन आदिवासी चुपचाप का होते.?????
*वास्तविक आदिवासीचां हिताचे रक्षण करणे,हे माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अधिकार व कर्तव्य होते व आहे.
मात्र तेच अधिकारी या प्रकरणात भ्रष्टाचारी निघाले आहे,
*आदिवासीवर अन्याय अत्याचार करत आहेत,आणि राष्ट्रीय संम्पतीचेही नुकसान केले आहे,व करत आहेत.

*हे मला पुरावे देऊन,एक जबाबदार व जागृत नागरिक,व कायद्याचा अभ्यासक,व महसूल विभागाचा जबाबदार तलाठी म्हणून न्यायालयात बाजु मांडत असतो.

*हेच काम भारतातील कुठलाही नागरिक आपले अधिकार व कर्तव्य समजून करु शकतो.
*म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम आदिवासी संघटना यांनी कुंसुबीचा आदिवासीचा अन्याय अत्याचार विरुद्ध रत्यावरची लढाई लढन्यास संघर्ष करन्यास तयार राहावे,
मि न्यायालयातुन लढाई लढत आहे.आपण रत्यावरची लढाई लढावी
कारण सरकार ???आहे,त्यांच्या पर्यंत बुंलद आवाज गेला पाहिजे.
धन्यवाद.???
जनहितार्थ जारी.

* माननीय आयुक्त नागपूर यांचा न्यायालयात तलाठी विनोद खोब्रागडे सोबत,भारतभाऊ आत्राम,आनंदराव मेश्राम,बापुराव जुमनाके,कीसन जाधव,विठ्ठल जुमनाके,मारोती पंदरे,सोनेराव जुमनाके हाजर होते.
आज अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे राष्ट्रीय प्रचारक श्रीमान संजय कुलकर्णी साहेब यांनी आंदोलन साठी पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.????✍️
जनहितार्थ जारी.
:-चंद्रपूर जिल्हा न्यायालय अंतर्गत
:-राज्य नियमावली व सि.आर.पी.सी.कलम 39 नुसार .
धन्यवाद,
जनहितार्थ जारी.

जबाबदार व जागृत नागरिक कायद्याचा अभ्यासक विनोद खोब्रागडे रा.वरोरा जिल्हा चंद्रपूर.
मो.9850382426