????? अंतीम, आदेशापर्यत स्थगनादेश माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांनी मानीकगड सिमेंट कंपनी विरुद्ध आदेश दिले असतानांही मानीकगड सिमेंट कंपनी कुंसुबीचा आदिवासीचा जमीनीवर नियमबाह्य व बेकायदेशीर अवैध उत्खनन कशी करत आहे.???????

60

*(श्री विनोद खोब्रागडे ,जागरूक पटवारी यांच्याकड़ून् साभार प्राप्त )*

*माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर,व महसूल प्रशासन झोपा काढत आहे काय.???*
*कायदा समजत नसेल तर बसता कशाला महत्त्वाच्या पदावर.??????*
*श्री विनोद खोब्रागडे यांचा सवाल*❓
*पुन्हा कंटेम पिटीशन जिल्हाधिकारी चंद्रपूर विरुद्ध दाखल करावे लागेल काय.??????*
*आज माननीय विभागीय अपर आयुक्त नागपूर यांचा न्यायालयात सुनावणी आहे,तिथेच मी यांना जाब विचारनार आहे.*

*याचीका कर्ते विनोद खोब्रागडे व इतर 24 आदिवासी बांधव.*

*सविस्तर वृत्त असे की,*
*तत्कालीन तहसीलदार जिवती श्री.प्रशांत सुभाष बेडसे यांनी मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवून,कुंसुबीचा 24 आदिवासीचां 150 एकर शेतजमीनीचा ताबाच मानीकगड सिमेंट कंपनीला फेरफार क्रमांक 248 नुसार 3/2/2021 रोजी दिला.*
*व आदिवासीवर अन्याय केला.*
*त्या फेरफारला आम्ही चालेंज अपील SDMराजुरा कडे केले.कंपनीकडे कुठलाही ठोस पुरावा नसल्याने तो फेरफार आम्ही खारीज करून दाखविले.*
*कंपनी अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर कडे अपीलात गेले.*
*सुरवातीला कंपनीचा स्टे खारीज केले,नंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून कंपनीकडे कुठलेही ठोस पुरावे नसतानाही SDM राजुरा यांचा आदेश खारीज केले.*
*त्या आदेशाविरुध्द आम्ही माननीय विभागीय अपर आयुक्त नागपूर कडे अपील केली.*
*कंपन्या च्या वतीने उच्च न्यायालयातील वकिलांची फौज होती.तर आदिवासी कडून तलाठी विनोद खोब्रागडे यांनी जमकर,जबरदस्त आर्गुमेंट केले,व अंतिम निकाल लागेपर्यंत स्थगनादेश पहिल्या हेरींग मध्ये 24/5/2022 लाच मिळविला.*
*हि माहिती कंपनीला माहिती आहे,माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर,व इतर वरिष्ठ अधिकारी यांना माहिती आहे.*
*तरी सुद्धा मानीकगड सिमेंट कंपनी कुंसुबीचा आदिवासीचा शेतात माईन्स उभी करून अवैध चुनखडीचे उत्खनन करित आहे.*
*आणि भ्रष्टाचारी अधिकारी त्यांना मदत करत आहे.*
*अनेक वेळा सांगुन सुद्धा जिल्हाधिकारी चंद्रपूर ऐकत नाही,??????*
*आता पुन्हा मला न्यायालयाचा आदेशाचा अवमान केल्यामुळे कंटेम पीटीशन दाखल करावी लागेल काय.?????*
*आज माननीय विभागीय अपर आयुक्त नागपूर यांचा न्यायालयात सुनावणी आहे,त्यांचा समोरच या भ्रष्टाचारी अधिकारी व कंपनीचा मी बँन्ड वाजविनार आहे.*
*एक लक्षात घ्या,आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे,मनमानीचे नाही.*
*या प्रकरणात तर महसूलचे वरिष्ठ अधिकारीच जिल्हाधिकारी चंद्रपूर पासून,तहसीलदार जिवती पर्यंत,कंपनी सोबत संगणमत करून,कटकारस्थान करून,राष्ट्रीय संम्पतीची लुटमार करत आहेत,आणि कुंसुबीचा आदिवासीवर मागील 36 वर्षांपासून अन्याय अत्याचार करीत आहेत.*
*ते आदिवासी बिचारे आंदोलन,मोर्चा,निवेदन,*
*वरिष्ठ अधिकारी,व लोकप्रतिनिधीनां देऊन देऊन थकून गेले,निराश झाले,*
*मि जेव्हा हे प्रकरण न्यायालयात घेऊन गेलो असता,न्यायमूर्ती म्हणतात इतके वर्षे अन्याय,अत्याचार,होऊन आदिवासी चुपचाप का होते.?????*
*वास्तविक आदिवासीचां हिताचे रक्षण करणे,हे माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अधिकार व कर्तव्य होते व आहे.*
*मात्र तेच अधिकारी या प्रकरणात भ्रष्टाचारी निघाले आहे,*
*आदिवासीवरही अन्याय अत्याचार करत आहेत,आणि राष्ट्रीय संम्पतीचेही नुकसान केले आहे,व करत आहेत.*
*हे मला पुरावे देऊन,एक जबाबदार व जागृत नागरिक,व कायद्याचा अभ्यासक,व महसूल विभागाचा जबाबदार तलाठी म्हणून न्यायालयात बाजु मांडत असतो.*
*हेच काम भारतातील कुठलाही नागरिक आपले अधिकार व कर्तव्य समजून करु शकतो.*
*धन्यवाद.???*

*जनहितार्थ जारी.*
*:-चंद्रपूर जिल्हा न्यायालय अंतर्गत*
*:-राज्य नियमावली व* *सि.आर.पी.सी.कलम 39 नुसार .*
*धन्यवाद .*
*जनहितार्थ जारी.*

*जबाबदार व जागृत नागरिक* *कायद्याचा अभ्यासक विनोद खोब्रागडे रा.वरोरा जिल्हा चंद्रपूर.*
*मो.9850382426*