आज आरोपी तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर सह 11 आरोपी वर फौजदारी नोटीस ईशु.

381

*महसूल प्रशासनात प्रचंड खडबळ.*

*( श्री विनोद खोब्रागडे यांच्या कडून साभार प्राप्त )*

महाराष्ट्रातील,भारतातील,ही पहीलीच घटना आहे,एक दबंग तलाठी विनोद खोब्रागडे काय करू शकतो,भारतीय संविधानामुळे हे उदाहरण आहे.
*माननीय जिल्हा न्यायधीश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश साहेब वरोरा यांचा न्यायालयातुन नोटीस ईशु झाले आहेत.
फिर्यादी :-विनोद खोब्रागडे तलाठी यांनी आज स्वतः आर्गुमेंट करून वस्तुस्थिती न्यायाधीश महोदयांना सांगीतली.
आरोपी:-
1)श्री.प्रशांत सुभाष बेडसे तहसीलदार मोहळ तालुका मोहळ जिल्हा सोलापूर, 2)श्री.अजय गुल्हाने साहेब तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर ह.मु.उपायुक्त नागपूर महानगरपालिका,
3) श्री.साळुंखे कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई.
4)श्री.अ.प्र.हांडा मुद्रांक जिल्हाधिकारी चंद्रपूर.
5)श्रीमती मिना निखारे भुसंचालक नागपूर.
6)श्रीमती रोशन मकवाने तहसीलदार वरोरा.
7)श्री.आदित्य बिर्ला.
8)श्री.कुमार मंगलम बिर्ला.
9)श्री.राजेंद्र काबरा.
10)श्री.संतोष कुमार तिवारी.
11)श्री.भारत एस.वैद्य.
हे मुख्य आरोपी आहेत.

* फौजदारी पुनरिक्षन अर्ज CRPC कलम 399(1) नुसार दाखल केली पीटीशन.

*केस नंबर 32/2022 नुसार रजिस्टर झाली असुन आज आर्गुमेंट केले.व नोटीस ईशु झाले.

*फिर्याद दाखल करनारा खुद्द जबाबदार व जागृत नागरिक श्री. विनोद के.खोब्रागडे तलाठी व ईतर 20 आदिवासी बांधव आहेत.
*सर्व आरोपीवर तात्काळ भा.द.वि.कलम 120ब,409,420,464,
468,470,471,34,व अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 सुधारणा 2016 कलम 3(1)(5) व 4 व च,छ,क,ख,ग,घ,ठ,त,थ,द,ध,नुसार व बेकायदेशीर शस्त्र तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी बाळगून,धमकी दिल्याबद्दल बेकायदेशीर शस्त्र परवाना कायदा अंतर्गत तात्काळ सर्व आरोपीवर FIR रजिस्टर करून सखोल चौकशी करन्याची व कारवाई करन्याची मागणी केली आहे.

*फिर्यादीने आरोपी विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे कुंसुबीचा आदिवासी वर होत असलेल्या अन्याय,अत्याचार,संबधांत जागृत व जबाबदार नागरिक म्हणून तलाठी विनोद खोब्रागडे यांनी क्रिमीनल पीटीशन आरोपी विरुद्ध 657/2021 दाखल केली होती,
*दिनांक 28/9/2021 रोजी नोटीस ईशु झाले होते.

* त्यामुळे आरोपी चिडून गेले होते.व पीस्तोलचा धाक दाखवून जिवंत मारन्याची धमकी फिर्यादीला दिली होती.
* सदर प्रकरण मागे घेन्यासाठी आरोपी श्री.प्रशांत सुभाष बेडसे तहसीलदार वरोरा यांनी दिनांक 28/9/2021 ला सांयकाळी 6.10 वाजता गेस्ट हाऊसवर बोलावून पिस्तोलचा धाक दाखवून जिवंत मारन्याची धमकी दिली होती.

* त्यानंतर पुन्हा आनंदवन चौकात दोन अज्ञात इसमाला पाठवून जिवंत मारन्याची धमकी दिली.

*पोलीस ठाण्यात वरोरा येथे रिपोर्ट दिली.व माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनीही रिपोर्ट दिली.
मात्र CRPC कलम 154(3) नुसार पोलिसांनी कारवाई केली नाही.

* त्यामुळे CRPC कलम 156(3) नुसार JMFC वरोरा यांचा न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केलो.असता माननीय न्यायधीश महोदय JMFC वरोरा हे अज्ञानी,अडाणी, निघाले,
वरिष्ठ न्यायालयात जान्याचा मला सल्ला दिला.

*म्हणून दिनांक 19/10/2022 रोजी कोर्ट विद्यमान अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वरोरा यांचा न्यायालयात आरोपी श्री.प्रशांत सुभाष बेडसे व ईतर 10 विरुद्ध केस दाखल केली .

* दिनांक 20/10/2022 ला सुनावणी झाली आहे.
जमकर,जबरदस्त,आर्गुमेंट विनोद खोब्रागडे तलाठी यांनी केले व नोटीस ईशु झाले आहेत.
पुढील पेशी 28/12/2022 ठेवन्यात आली आहे.

विषेश:- म्हणजे फिर्यादी विनोद खोब्रागडे हे स्वतः आर्गुमेंट करून वस्तुस्थिती दस्तऐवज पुराव्यासह माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश महोदय यांचा निदर्शनास फिर्यादीवर अन्याय,अत्याचार आरोपीनी कसा केला,ही वस्तुस्थिती लक्षात आनुन दिली.
नोटीस ईशु होताच महसूल प्रशासनात खडबळ माजली आहे.

*या पुर्वी सुद्धा विनोद खोब्रागडे तलाठी यांनी, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे ही स्वतःच आर्गुमेंट करून जिल्हाधिकारी चंद्रपूर व ईतर यांचावर नोटीस ईशु करून, On The Spot CBCID चौकशी बसविली होती,

*EMTA कंपनीवर FIR दाखल करून कंपनीच बंद केलो होतो.

*चंद्रपूर जिल्हाधिकारी श्री.अजय गुल्हाने यांचावर दिल्ली वरुन राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांचा कडून नोटीस ईशु केले आहे.

F.No.NCST/DEV-730/MH/4/2022-ESDW ही केस नबंर आहे.

फिर्यादी
जबाबदार व जागृत नागरिक विनोद खोब्रागडे तलाठी वरोरा व ईतर 20 आदिवासी बांधव.
मो.9850382426