निमित्त,वरोरा येथील रणरागिणी सौ.सोनुताई येवले ,अध्यक्ष अहिल्याबाई होळकर व्रुद्धाश्रम,वरोरा (बोर्डा)यांच्या आश्रमात,विनोद खोब्रागडे तलाठी व संपूर्ण खोब्रागडे परीवारासह भेट देऊन त्यांना दिवाळीच्या फराळाचे भेट देऊन,त्यांच्या आनंद द्विगुणीत केले.

82

*??????आज,दिपावली सणा* *गोरगरिब,पागल लोकांच्या सेवा करीत असलेल्या सोनुताई येवले व त्यांच्या परिवारांचे आर्थिक मदत थोडीशी देऊन अभिनंदन केले.????*?
*( श्री विनोद खोब्रागडे पटवारी यांच्याकडुन साभार प्राप्त )*

*विशेष:- मागच्या वर्षी, गरीब लहान मुलांना नवीन कपडे घेऊन त्यांना मिठाई देऊन,त्यांच्या घरी सोडून दिले होते.*
*दरवर्षी नवीन उपक्रम आम्ही राबवित असतो,आपणही राबवावे.?*

* *आपल्या कमाईचा 20%हिस्सा समाजाला दान करावे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगुन गेले आहे.*

*20% नाहीतर कमीतकमी 5% तरी वर्षभरात दान करावे.* *धन्यवाद.*

*जबाबदार,व जागृत नागरिक,कायद्याचा अभ्यासक,तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा.जिल्हा चंद्रपूर.*
*मो.9850382426*