कोनतेही खाते लहान समजु नका.?????? माननीय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांचे म्हनने अगदी खरे आहे.

296

साभार प्राप्त

*कोनतेही खाते कमी नसते.
त्या खात्याला न्याय कसे देऊ शकतात,हे महत्त्वाचे आहे.

*माझे स्वतःचे उदाहरण आहे.
*महसूल खात्यामध्ये मी 25 वर्षांपासून तलाठी आहे.माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर व ईतर विरुद्ध उच्च न्यायालयात फौजदारी पीटीशन दाखल केलो आहे,नोटीस ईशु झाले आहेत.कारण होते त्यांचे व खाजगी कंपन्याचे महाघोटाळे उघडकीस आनल्यामुळे,व अनेक कंपन्यावर चोरीचा FIR दाखल केल्यामुळे,

* जे काम, ED,CBI,ACB,महसूल मंत्री, वरिष्ठ अधिकारी,माननीय सचिव,माननीय विभागीय आयुक्त,माननीय जिल्हाधिकारी,माननीय
उपजिल्हाधिकारी,माननीय
उपविभागीय अधिकारी,माननीय तहसीलदार,
नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,हे करु शकली नाही,ते काम फक्त मी एकट्याने,न्यायालयातुन तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा,चंद्रपूर,यांनी करुन दाखविले आहे.

*म्हणून कोनतेही खाते लहान नसते.तुमच्या कामावर अवलंबून आहे.
जनहितार्थ जारी.

जबाबदार,व जागृत नागरिक विनोद खोब्रागडे वरोरा,चंद्रपूर.
मो.9850382426