Google search engine
48

*पंचमुखी हनुमान मंदिर धाम चिरोली हेटी येथे विधानसभा निवडणूकीत सुधीर भाऊ मुनगंटीवार जिंचा विजय झाल्यास तबला पेटी व हारमोनियम भेट देण्याचे आश्वासन आदिवासी नेते श्री भागवत कुमरे यांनी दिले होते .*
*आज दिनांक 24 /8/2025 रोजी आदिवासी नेते भाजपा कार्यकर्ता श्री भागवत कुमरे मूल यांच्या कडून सप्रेम भेट देण्यात आले🙏🙏*
*अंकुश गावतुरे महाराज चिरोली (हेटी )यांना मी इलेक्शन च्या प्रचाराचे वेळेस मंदिर मध्ये गेले असता महाराज नि म्हटले होते कि ” हार्मोनियम (peti))आणि तबला व भजनाचे साहित्य द्या.”. तर मी भाऊ विजय झाल्यावर देतो असं मी शब्द दिला होता. म्हणून मी स्वतः भजनाचा साहित्य तबला पेटी , हार्मोनियम घेऊन अंकुश महाराज यांचे मंदिर मध्ये जाऊन आज दिनांक 23/8/2025रोजी त्यांना दिले ” असे भागवत कुमरे यांनि सांगितले.*