Google search engine
Home Breaking News अखेर वरोरा येथील वादग्रस्त तहसीलदार श्रीमती रोशन मकवाने यांची नागपूर येथील कळमेश्वर...

अखेर वरोरा येथील वादग्रस्त तहसीलदार श्रीमती रोशन मकवाने यांची नागपूर येथील कळमेश्वर येथे बदली झालीच.

125

*💥ब्रेकिंग न्युज💥*

*( दबंग पटवारी श्री विनोद यांच्या कडून साभार प्राप्त )*

*दोन फौजदारी केसेस मी अँट्रासिटीचा कलमा अंतर्गत वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली होती.*
*अनेक तक्रारी विभागीय आयुक्त नागपूर व शासनाला दिले होते.*
*सरकारी जमीन पक्षकारांने दोन एकर लिज मागितली.*
*आणि या तहसीलदाराने 125 एकर सरकारी जागेची बेकायदेशीर लिज दिली होती.व सरकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.*
*अखेर वरोरा येथील तलाठी साझा.क्रमांक 15 चे शहरातील तलाठी विनोद खोब्रागडे यांनी मुरुमाचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करून,FIR दाखल करून 1,15,60,000/एक करोड पंधरा लाख साठ हजार रुपयांची फौजदारी कारवाई 19/11/2021 ला केली होती.*
*आणि तिथुनच तलाठी विरुद्ध तहसीलदार संघर्ष सुरू झाला.*
*दबंग पटवारी विनोद खोब्रागडे यांच्या तक्रारी चा दणका अखेर वादग्रस्त तहसीलदार यांची बदली झालीच.*