जय महाराष्ट्र!!🚩

आज बल्लारपूर येथे बल्लारपूर नगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे सर्व २१ अधिकृत उमेदवार बैठकीस उपस्थित होते.

शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता यंदा बल्लारपूर नगरपरिषदेत शिवसेनेचाचं नगराध्यक्ष निवडून येईल अशी आशा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांनी व्यक्त केली.

यावेळी बैठकीला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. चैताली दीपक मूलचंदानी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सिक्की भैया यादव, माजी नगराध्यक्ष श्री. घनश्याम मूलचंदानी यांनी मार्गदर्शन केले.








