तकारदाराचे नाव :- अक्षय सुरेश उराडे वय ३१ वर्ष जात महार, धंदा मजुरी रा बाबुपेठ विकास नगर चंद्रपुर ता जिं ब्रदपुर
मृतकाचे नाव :- दिपक हरीदास बोवेले वय ३८ वर्ष रा तळेगाव ता कुरखेडा जि गडचिरोली
अप क:-२७८/२०२५ कलम १०६ (१), २८१, बि एन एस, सहकलम १८४/१३४ (अ) मोवाका
घटना ता वेळ :- दि २३/०७/२०२५चे २१/३० वा ते २२/०० वा दर
दाखल ता वेळ :- दि २४/०७/२०२५ चे ०५/२७ वा
हकीकत:-
याप्रमाणे आहे कि यातील मृतक नामे दिपक हरीदास बोदेले वय ३८ वर्ष रा तळेगाव ता कुरखेडा जि गडचिरोली हा दिनांक २३/०७/२०२५ रोजी नागभिड येथे जावुन येतो असे सांगुन सायंकाळी २०:३० वा चे सुमारास बाबुपेठ चंद्रपुर कडे आपले मोटार सायकल क एम एच ३४, बि यु ५००३ नी मुल ते चंद्रपुर येथे जात असतांना मौजा जानाळा गावाचे बसस्टॉपजवळ असलेल्या रोडवर अंदाजे रात्रौ २२:०० वा चे सुमारास त्याचे मोटार सायकल ला कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन मोटार सायकला मागुन धडक देवुन त्यास गंभीर जखमी करून त्याचे अंगावरून वाहन चालवुन त्याचे मरणास कारणीभुत ठरला व घटनास्थळावरून वाहनासह पळून गेला असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो स्टे मुल येथे अप क २७८/२०२५ कलग १०६ (१),२८१, बि एन एस, सहकलम १८४/१३४ (अ) मोवाका अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर आहे.
गुन्हयाचा पुढील तपास मा पोलीस निरीक्षक विजय राठोड यांवे मार्गदर्शनात पोउपनि तानु रायपुरे पोलीस स्टेशन मुल करीत असुन गुन्हयातील अज्ञात वाहनावा व चालकाचा पुढील शोध मुल पोलीस करीत आहे.
*अशी माहिती श्रीमान विजय राठोड साहेब ,पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन , मूल यांनी दिली*
Home Breaking News पोलीस स्टेशन मुल हददीत मौजा जानाळा गावाजवळ अज्ञात वाहनाचे धडकेमध्ये दुकाकीस्वाराचा जागीच...




