मा.श्री.अजितदादा पवार सोशल फाउंडेशनच्या महाराष्ट्र कार्यकारिणीत

24

*राज्य उपाध्यक्षपदी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती*

चंद्रपूर येथील सुपरिचित व्यक्तीमत्व दीपक कटकोजवार यांची मा.श्री.अजितदादा पवार सोशल फाउंडेशन च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत ‘राज्य उपाध्यक्षपदी’ नियुक्ती झाली आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.पंकज गोपाळराव तंतरपाळे यांनी एका पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली असुन सोशल फाउंडेशनला बळकट व मजबुत करण्यासाठी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याविषयीचा विश्वास संस्थापक अध्यक्ष पंकजदादा तंतरपाळे यांनी व्यक्त करीत पुढील कार्यास नियुक्ती पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.