12

आज दिनांक 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. विद्याविहार कॉलनी येथे सर्व शिक्षकांचे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणातच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन सुनिता अडबाले मॅडम यांनी केले. तर विद्याविहारच्या प्राचार्या माननीय रेड्डी मॅडम यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातही बालिका दिन उत्कृष्टपणे साजरा करण्यात आला.