आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टींग स्पर्धा निवड चाचणी सन 2023-24 दिनांक 26 नोहेबर 2023 ला संपन्न झाली

61

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नीत ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली, गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोली, द्वारा आयोजित आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टींग स्पर्धा निवड चाचणी सन 2023-24 दिनांक 26 नोहेबर 2023 ला संपन्न झाली
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली मधील विद्यार्थीनी मूल ची रहीवासी 49 किलो वजन गटात गौरी बोरकूटे प्रथम क्रमांक प्राप्त केले आहे तर कर्मवीर महाविद्यालय मूल मधील विद्यार्थीनी 45 कीलो वजन गटात नुपूर वाढ्ई प्रथम क्रमांक व 59 किलो वजन गटात आचल गुरुनूले प्रथम क्रमांक पटकावले आहे सर्व चारही प्रथम क्रमांकाची खेळाडू ही गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली याचे नेतृत्व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलीफ्टिग स्पर्धा मध्ये करणार आहे.