प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणिय श्रीमती समृद्धी भिष्म मॅडम व आदरणिय सुमीत जोशी सर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली संबोधन ट्रस्ट, चंद्रपुर यांच्या कार्यालयात कायदेविषयक शिबीराचे आयोजन

19

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणिय श्रीमती समृद्धी भिष्म मॅडम व आदरणिय सुमीत जोशी सर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२८/१०/२०२३ रोजी संबोधन ट्रस्ट, चंद्रपुर यांच्या कार्यालयात कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सदरील प्रसंगी अँड.महेंन्द्र असरेट यांनी ऊपस्थीत असलेल्या गे, लेस्बीयन, तृतीयपंथी व देह व्यापार करणाऱ्या महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकाराबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. या प्रसंगी संबोधन ट्रस्टचे अध्यक्ष राज काचोडे यांनी प्रास्ताविक व समन्वयक तरूण वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले.
????