क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या विद्यमानाने आयोजित नागपूर विभागीय शालेय Weight lifting ?‍♀?‍♀स्पर्धेत वयोगट 17वर्षातील मूली, या गटामध्ये 40किलो वजन गटात *श्रुती चंद्रकांत लोनबले* 45 किलो वजन गटात *स्विहा पुरुषोत्तम कूनघाडकर* व 49किलो वजन गटात *सई किशोर कापगते* यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर 59 किलो वजन गटात *क्षितिजा अजय कामडे* ,55 किलो वजन गटात *सखी किशोर कापगते* व 81किलो वजन गटात *खुशी पंकज ऊजवने* यांनी द्वितीय क्रमांक पटकाविले .

46

*

दिनांक 23/10/2023 रोजी *दरार दुर्गा मंडळ मुल* येथे *सुधीरभाऊ मुनगंटीवार* यांच्या हस्ते खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले होणाऱ्या राज्यस्तरीय Weight lifting स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा