राज्यस्तरीय वेटलिप्टिंग स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ???

45

 

क्रीडा व युवक सेवा
संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत
चंद्रपूर जिल्ह्या स्टेडियम येथे झालेल्या शालेय Weight lifting स्पर्धेतील मूलमधील विजयी खेळाडूंनी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या विद्यमानाने दिनांक 03/10/2023 वर्धा येथे आयोजित नागपूर विभागीय शालेय Weight lifting स्पर्धेसाठी खेळाडूंनी चंद्रपूर जिल्ह्यातून प्रतिनिधीत्व केले जिल्हा वर्धा येथे झालेल्या विभागीय शालेय Weight lifting ?‍♀?‍♀स्पर्धेमध्ये U/17मूली, या गटामध्ये 40किलो वजन गटात श्रुती चंद्रकांत लोनबले 45 किलो वजन गटात स्विहा पुरुषोत्तम कूनघाडकर व 49किलो वजन गटात सई किशोर कापगते यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर 59 किलो वजन गटात क्षितिजा अजय कामडे द्वितीय क्रमांक पटकाविले आहे .*
या सर्व खेळाडूंनी अवघ्या दोन महिन्यात सराव करीत मोठा विजय मिळविला आहे आता प्रथम क्रमांकाची विजयी खेळाडू राज्य स्तरीय वेटलिप्टिंग स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आणि मूल शहराच्या इतिहासात प्रथमच असे झाले आहे की प्रथमच वर्षात वेटलिप्टिंग या स्पर्धेत खेळाडू राज्य स्तरावर प्रतिनिधीत्व करीत आहे .
होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिप्टिंग स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ???*