✍️ काल दिनांक २१/०९/२०२३ रोजी,नवीन संसद भवन मध्ये “नारी शक्ती वंदन” अधिनियम २०२३ विधेयक बिल दोन्ही सभागृहात पास झाले.कायदा तयार झाला, त्याबद्दल भारत सरकारचे मनापासून अभिनंदन.

50

??????
*२७वर्षापासुन हे बिल प्रलंबित होते.विरोध करत होते.ते विरोध करणारे कोण होते.???????
हा चिंतनाचा विषय आहे.*

विनोद खोब्रागडे जबाबदार नागरिक.*
✍️एक चिंतनाचा विषय आहे.
*UPSC ची परीक्षा पास न करनारे, अडानि, अज्ञानी, वरिष्ठ संचालक पदावर डायरेक्ट नौकरी विद्यमान भारत सरकार तिन वेळा झाले करत आहे.?????*
*UPSC मध्ये पास झालेले अनेक सनदी IAS अधिकारी संचालक पदापर्यंत जाण्यासाठी २० ते२५ वर्षाचा कालावधी लागतो,ते अधिकारी, व संघटना, भारत सरकारच्या त्या निर्णयाचा विरोध न करता चुपचाप कां आहेत.?????*
*UPSC ची रात्रंदिवस तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे काय.??????*
*बरे जे डायरेक्ट संचालक म्हणून नेमणूक झालेले अधिकारी हे संविधानीक पदावर बसुन, जनतेचे काम करणार की ज्या पक्षाने त्यांना नेमणुक दिली त्या पक्षाचे काम करणार.????????*
* भारतीय संविधान, अर्थात लोकशाही धोक्यात आहे.????????*
*असे सुप्रीम न्यायालयाचे चार न्यायमूर्ती यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते.????*
*मात्र आपल्या देशातील जागृत समाज बांधव या गंभीर विषयावर कधी चिंतन, मंथन, करतानां दिसत नाही,ही शोकांतिका आहे.*
*सरकार कुठल्याही पक्षाचे असु द्या, जेव्हा सामाजिक प्रश्न निर्माण होतात, तेव्हा जागृत समाज बांधवांनी विरोध करायलाच पाहिजे.*
*तसेच विरोधी पक्षनेता हा सक्षम, अभ्यासु ,व आक्रमक असला पाहिजे, तेव्हाच आपली लोकशाही टिकेल अन्यथा पुन्हा गुलामीत देश जाण्यास वेळ लागणार नाही,व तशी लक्षणे दिसत आहेत.*
*( आयु.विनोद खोब्रागडे यांचे रोखठोक मत. )*

*ज्याअर्थी दिनांक २०/०९/२०२३ रोजी,भारत सरकारचे सचिव व मंत्रीमहोदय यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना संसद भवन मध्ये माननीय खासदार यांना देण्यात आली,ते नियमबाह्य व बेकायदेशीर काम, कायद्याच्या बाहेर जाऊन केले आहे.*
*सन १९७६ मध्ये घटना दुरुस्ती करून, “धर्मनिरपेक्ष” व “समाजवादी”हे शब्द जोडण्यात आले.व तेव्हा पासून कायद्यात रूपांतर झाले,४७ वर्षांपासून सुरू होते.*
*भारतीय संविधानातील प्रस्तावनेतील , समाजवादी ,व धर्मनिरपेक्ष हे शब्द १९७६ मध्ये घटनादुरुस्ती करून, समाविष्ट करण्यात आले होते,*
*मात्र काल भारत सरकारने जाणीवपूर्वक समाजवादी , धर्मनिरपेक्ष, हे शब्द च मिटवून, संसद भवन मध्ये काल मुळ भारतीय संविधानाचा प्रस्तावनाच्या प्रती सांसद सदस्य यांना वाटण्यात आले.व आज अनेक न्युज पेपर ला बातम्या प्रसिद्ध झाले.*
* त्याअर्थी संविधानाच्या अवमान करने हा गुन्हा आहे, म्हणून त्यांचावर तात्काळ फौजदारी कारवाई जागृत समाज बांधवांनी करावी.*
*असे मत कायद्याचे अभ्यासक, तसेच संविधानाचे अभ्यासक तसेच LAW चे विद्यार्थी आयु.
विनोद खोब्रागडे तलाठी वरोरा चंद्रपूर यांचे रोखठोक मत.व्यक्त केले आहे.*
*जनहितार्थ जारी.*
*समाजहितासाठी.
*देशहितासाठी.
*राष्ट्रबांधनीसाठी.*
सर्व समाज बांधव यांनी २४तास जागृत राहावे.व वाईट गोष्टींचा विरोध करावा.*

*निवेदक :-*
*विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक, भारतीय संविधानाचे तथा कायद्याचे अभ्यासक, वरोरा चंद्रपूर.*
मो.९८५०३८२४२६
८३२९४२३२६१.