मूल येथील तालुका क्रिडा संकुलात तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न.

28

 

*नुकतेच 2023-24 शालेय क्रिडा स्पर्धेला सुरुवात झालेली आहे माननिय मुल तालुका क्रिडा अधिकारी विनोद ठीकरे सर यांच्या सहमतीने दिनांक 01/09/2023 शुक्रवार ला मुल तालुका क्रीडा संकुल येथे तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा आटोपली .*
*या स्पर्धेत मुल मधील विविध शाळेत शिकत असलेल्या खेळाडूंचा सहभाग होता त्यात मधील खेळाडूंनी घसघशीत विजय मिळवत जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे .*
*या स्पर्धेचे संयोजक नामदेव पिजदुरकर सर याच्या हस्ते उदघाटन करण्यात आले
ही स्पर्धा यशस्वी पार पाडली गेली.*
*त्यात कुस्ती पंच व आखाडा प्रमुख म्हणून आकाश चौधरी सर व करण कोसरे यांनी काम पाहिले तर तांत्रिक अधिकारी म्हणून नुपूर, नेत्रा, श्रुती व तनुश्री यांनी काम पाहिले
सर्व विजयी खेळाडूंना माननिय क्रीडा संयोजकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .*