श्री राजनजी देशपांडे यांची नांदेड जिल्हा काँग्रेस च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ति .

43


*श्री राजनजी देशपांडे यांची नांदेड जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवडचे पत्र आदरणीय माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते माजी मंत्री डी. पी सावंत, माजी आमदार अमर राजूरकर, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर माजी आमदार अविनाश घाटे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कॅमेटी अध्यक्ष नागेलिकर साहेबांच्या उपस्थितीत देण्यात आले .*
*नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्षपदी मा.राजनजी देशपांडे मालक बाऱ्हाळी भावी जिल्हा परिषद सदस्य लोकप्रिय नेते यांची निवड झाल्याबद्धल नांदेड जिल्ह्यातील कांग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हार्दिक अभिनंदन करुन पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या ??*