_शुरवी महिला महाविद्यालय, मूल येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

41

 

*( श्री प्रज्योत रामटेके यांच्याकडून साभार प्राप्त )*

*जागतिक आदिवासी दिवसा निमित्त बिरसा मुंडा यांच्या फोटोला पुष्पहार चढवून आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.*
*या कार्यक्रमाला उपस्थित कॉलेजचे प्राचार्य. सौ. हर्षा खरासे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रवीण मोहूर्ले सर, तसेच कॉलेज मधील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कॉलेज* *मधील सर्व विद्यार्थिनींनी यांच्या सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.*
*या कार्यक्रमाचे संचालन *प्राध्यापक श्री. निलेश नैताम सर यांनी केले.*