*दबंग तलाठी विनोद खोब्रागडे व आदिवासी बांधवांनी माननीय लोकप्रिय आमदार डॉ.देवराव होळी साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन 💐अभिनंदन 💐 केले. माननीय आमदार डॉ . देवराव होळी साहेब कमीतकमी हा प्रश्न लावून धरले आहे.*
*तसेच माननीय जेष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार मुलचे श्री.अशरफभाई मिस्त्री यांनी कुंसुबीचा आदिवासीची जबरदस्त बातमी साप्ताहिक राष्ट्रपत्रिका मध्ये लावल्यामुळे,💐 पुष्पगुच्छ 💐 देऊन अशरफ भाई मिस्त्रीं चे ही अभिनंदन करतानां,दबंग तलाठी विनोद खोब्रागडे व आदिवासी बांधव पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतांनां,दबंग तलाठी विनोद खोब्रागडे व आदिवासी बांधव.