✍️भ्रष्टाचार प्रकरणात श्री.अजीत पवार यांच्या सह अनेक जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यावर,रामनगर पोलीस प्रशासनाने, तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावे.

58

*माझ्या तक्रारी वरुन सात आरोपी बिल्डरवर भा.द.वी.कलम 420,465,468,470,471/34, सह गुन्हे दाखल झाले, मात्र भ्रष्टाचारी अधिकारीवर कधी गुन्हे दाखल करणार.???????*
*(तक्रारदार विनोदकुमार खोब्रागडे दबंग तलाठी वरोरा-चंद्रपूर यांनी केली मागणी. )*
सविस्तर असे की,*
*चंद्रपूर शहरातील,महानगरपालिका हद्दीतील,सरकारी 497.93 एकर जमीन,आरोपी श्री.अजीत पवार IAS या तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी,जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा माध्यमातून, नियमबाह्य व बेकायदेशीर अनेक बिल्डरला जमीन महसूल अधिनियम 1966 चा कलम 106 नुसार अकृषक करुन दिले आहे.*
*असे बेकायदेशीर काम महाराष्ट्रात,भारतात,कुठेही करता येत नाही.तरीही असे बेकायदेशीर काम मोठ्या प्रमाणात ,आर्थिक गैरवापर करुन,कायद्याच्या बाहेर जाऊन हे काम केलेले आहे.*
*हा महाघोटाळा कमीतकमी 10,000/दहा हजार करोड रुपयांच्या वर आहे.शासनाला याची माहिती दिली CBI,ED,ACB,यांना पुराव्यासह रिपोर्ट दिली.*
*हा महाघोटाळा चंद्रपूर पासून मंत्रालय मुंबई पर्यंत गेला.पोलीस कारवाई करत नव्हते.पुढचे लिहीत नाही.*
*अखेर मी रामनगर पोलीस ठाण्यात चंद्रपूर येथे दिनांक 22/10/2020 ला FIR क्रमांक 1003/2020 नुसार प्रदिप खांडरे सह सात बिल्डरवर भारतीय दंड संहीता 1860 च्या कलम 420,465,468,470,471,34,नुसार FIR दाखल केलो.*
*मात्र मुख्य आरोपी अजीत पवार उपजिल्हाधिकारी सह अनेक जिल्हाधिकारी चंद्रपूर व मंंडळ अधिकारी,तलाठी,व अनेक बिल्डर बाहेर आहेत.*
*आज RTI मध्ये चौकशी केले असता.पोलीस प्रशासनाने अनेक वेळा दस्तऐवज महसूल प्रशासनाने दिले नाही.म्हणून चार्ज शिट दाखल केली नाही असे तोंडी सांगितले.*
*भ्रष्टाचार प्रकरणात,अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास केंद्राचि परवानगीची गरज नाही असे सुप्रीम न्यायालयाचे जजमेंट आहेत.*
*माननीय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा भ्रष्टाचार्यांना सोडु नका असे जाहीर लाल कील्ल्यावरुन 140 करोड जनतेला सांगितले आहे.*
*मग चंद्रपूरचे पोलीस प्रशासन,अजीत पवार तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रपूर,व तत्कालीन जिल्हाधिकारी चंद्रपूर, यांचावर FIR रजिस्टर करण्यासाठी कोणता मुहूर्त शोधत आहेत.???????*
*दखलपात्र गुन्हा असतानां देखील पोलीस प्रशासनाने तिन वर्षांपासून महसूल अधिकारी यांचावर फौजदारी गुन्हा दाखल कां केला नाही?*
*फौजदारी प्रकीया सुधारणा 2013 चा कलम 166अ नुसार संबंधीत ठाणेअमलदार रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर,यांचावरच आता फौजदारी गुन्हा का दाखल करु नये ?असे आज जाब विचारले आहे.व RTI मध्ये अर्ज ही दिला आहे.*
*इतका सारा भ्रष्टाचार करणारा अजीत पवार उपजिल्हाधिकारी यांना शासनाने बक्षीस म्हणून IAS पद बहाल केले आहे.आता ते बिडला मुख्य कार्यपालन अधिकारी आहेत.*
*काय सुरू आहे महाराष्ट्रात माझ्या.?????????*
*कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा.???????*
*CBI,ED,यांनी ,तसेच माननीय मुख्यमंत्री,व माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण चंद्रपूर मध्ये ही लक्ष द्यावे.व या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश पोलीस प्रशासन यांना द्यावे.*
*मी खुद्द दबंग तलाठी तक्रारदार आहे,पुरावे आपल्याला दिले आहे,वा-यावर लाथा मारत नाही.*
*आणि पुरावे असल्याशिवाय मी बोलत नाही.धन्यवाद.*
*जनहीतार्थ जारी.*
*देशहितासाठी.*
*राष्ट्र निर्माण साठी.*
*समाजहीता साठी.*

*तक्रारदार :-*
*विनोदकुमार खोब्रागडे दबंग तलाठी,जबाबदार व जाग्रुत नागरिक,कायद्याच्या अभ्यासक,वरोरा-* *जिल्हा :-चंद्रपूर. ( महाराष्ट्र )*
*मो.9850382426/*
*8329423261.*