??चंद्रपूर जिल्ह्यातील,भद्रावती तालुक्यातील,मौजा बंराज मो.येथे के.पी.सी.एल.कंपनी

60

*कर्नाटक पाँवर कार्पोरेशन लिमीटेड कंपनी ही,नियमबाह्य व बेकायदेशीर अवैध कोळसा उत्खनन करुन,सहा गावातील शेतकऱ्यांना हर्रासर्मेंट* *करुन,वंचित करत असल्याने त्यांच्या विरोधात ,माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर सह भुसंपादन अधिकारी व इतरांवर,कायदेशीर संविधानीक मार्गाने शेतकऱ्यांनी,व गावकऱ्यांनी* *तात्काळ,भा.द.वी.कलम व अँट्रासिटीचे फौजदारी गुन्हे दाखल करावे*

*असा गैरप्रकार चंद्रपूर जिल्ह्यात,महाराष्ट्रात, अनेक ठिकाणी सुरू आहे.*
*लोक भीतात,म्हणूनच अन्याय,अत्याचार,होत आहे.*
*जल ,जमीन,जंगल,हमारा.*
*और राज कर्नाटक सरकार,और लोकसेवक का नहीं चलेगा.*
*समाजहीतासाठी सर्वांनीपुढे यावे.*

*याचीका कर्ता :-*
*जबाबदार व जाग्रुत नागरिक,कायद्याचा अभ्यासक,विनोदकुमार खोब्रागडे वरोरा जिल्हा – चंद्रपूर. ( महाराष्ट्र )*
*मो.9850382426/*
*8329423261.*