शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांची उपोषण कुटुंबीयास भेट

56

*नवभारत कन्या विद्यालय मुल येथे मुनिम सिडाम हे शिपाई पदावर कार्यरत होते,त्यांचं निधन झालं,आणि त्यांचे जागेवर अनुकंपा कर्त्याव्यावर कार्यरत त्यांचा मुलाला नियुक्त करणे साठी त्यांची पत्नी आणि आपल्या मुला साहित उपोषणास बसले आहेत,त्यांचा मुलाला वडिलांच्या निधनानंतर सामाविष्ट करण्यात यावे करिता त्यांची आई उपोषणास बसले आहेत,त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार युवा सेना तालुका प्रमुख ऋतिक संगमावर हे उपोषण स्थळास भेट देवून त्यांना न्याय मिळवून देण्यास कटिबध्द आहेत असे ग्वाही दिली.त्या उपोषण कर्त्यास न्याय न मिळाल्यास शिवसेना आपल्या स्टाईल नी आंदोलन करणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.*

*शिक्षण प्रसारक मंडल नवभारत विद्यालय , कर्मवीर महाविद्यालयाचे जनक संस्थापक अध्यक्ष स्व.वि . तू . नागापुरे साहेबांनी सदर संस्था निर्माण केली होती व रक्ताचे पाणी करून विद्यालये , कॉलेजेस चे जाळे संपूर्ण जिल्ह्यात पसरविले होते . आज तर या संस्थेवर आयत्ता बिळावर चे नागोबा सदर संस्थेच्या शाळा, विद्यालये , कॉलेजेस गिळंकृत करून बसले आहेत . स्व.नागपुरे साहेबांचा एक नातू एडवोकेट प्रीतम प्रभाकर नागपुरे चे ऑफिस कोर्ट कडे जातांना टीना च्या शेड मध्ये आहे . प्रीतम नागपुरे च्या आजोबां निरक्ताचे पाणी करून निर्माण केलेल्या नव भारत विद्यालयाच्या जागेवर संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष बाबा वासाडे ❓ यांनी जवळपास आठ नव दुकाने काढली असून ति दुकाने लाखों रूपयात विकण्यात आली परंतु संस्थेचे जनक असलेल्या स्व.वि तू नागपूरे च्या नातवास एडवोकेट प्रीतम ला संस्थेकड़ून एक ब्लॉक ऑफिस करिता भेट म्हणून देऊ शकले नाही याच्यावरुन त्यांची मानसिकता लक्षात येते⁉️ स्व.मुनीम शिडाम शिपाई च्या मुलास अनुकंपा वर नोकरी वर घेण्यात यावे या मागणी साठी उपोषणावर बसण्याची पाळी आली आहे.*